FIFA World Cup 2026 स्पर्धेतील सर्वात श्रीमंत असलेले पाच खेळाडू, एकाची आई करायची घरकाम

फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. यावेळी स्पर्धेत 48 संघांनी भाग घेतला आहे. ही स्पर्धा अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडात होत आहे. या स्पर्धेत दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहे. या स्पर्धेतील आपण पाच श्रीमंत फुटबॉलपटूंबाबत जाणून घेऊयात

| Updated on: Jun 02, 2026 | 10:41 PM
1 / 6
फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतली पाहिला सामना मॅक्सिको आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात भारतीय वेळेनुसार रात्री 12.30 वाजता होणार आहे. असं असताना या स्पर्धेत काही दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार आहे. तर काही श्रीमंतही.. अशाच पाच श्रीमंत फुटबॉलपटूंबाबत जाणून घेऊयात..  (PC-PTI)

2 / 6
फिफा वर्ल्डकप स्पर्धेत पाच श्रीमंत फुटबॉलपटूंमध्ये पहिलं नाव येतं ते ख्रिस्तियाने रोनाल्डो याचं.. रोनाल्डा सउदी अरबच्या अल नस्र क्लबसाठी खेळतो. त्याची नेटवर्थ 13 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. रोनाल्डोला त्याचा क्लब 2221 कोटी पगार देतो. एक काळ असा होता की रोनाल्डोची घरची स्थिती वाईट होती. त्याची आई घरकाम करायची.  (PC-PTI)

3 / 6
ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर दुसरं नाव येतं ते लियोनल मेस्सीचं .. मेस्सी जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू आहे. त्याची नेटवर्थ 9525 कोटी रुपये आहे. मेस्सी इंटर मियामीचा भाग आहे. तसेच त्याला पेप्सी, जिलेट, टाटा मोटर्सचा ब्रँड अँबेसेडर आहे.  (PC-PTI)

4 / 6
तिसऱ्या क्रमांकावर ब्राझीलच्या विंगर नेमारचं नाव येतं. त्याची नेटवर्थ 4288 कोटी रुपये आहे. नेमारने बार्सिलोना, पीएसजी आणि अल हिलाल क्लबकडून खोऱ्याने पैसा कमावला आहे. आता नेमार बॉयहुड क्लब सँटोसकडून खेळतो.  (PC-PTI)

5 / 6
चौथ्या क्रमांकावर फ्रांसला 2018 वर्ल्डकप जिंकवणारा स्ट्रायकर किलियन एम्बाप्पे आहे. त्याची नेटवर्थ 2388 कोटी रुपये आहे. एम्बाप्पे रियाल माद्रिसकडून खेळतो आणि चांगले पैसे कमावतो. तसेच नाइकी, हुबलोट आणि डियोरचा ब्रँड अँबेसेडर आहे.  (PC-PTI)

6 / 6
फिफा वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार पाचवा श्रीमंत खेळाडू हा इंग्लंडा कर्णधार हॅरी केन आहे. त्याची नेटवरथ 1412 कोटी रुपये आहे. त्याची बहुतांश कमाई ही बायर्न म्यूनिख आणि स्केचर्स बूट करातून होते.  (PC-PTI)

Follow Us