फिफा फुटबॉल वर्ल्डकप
फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन पहिल्यांदा 1930 मध्ये करण्यात आलं होतं. दर चार वर्षांनी ही स्पर्धा होते. 142 आणि 1946 या काळात दुसऱ्या महायुद्धामुळे स्पर्धेचं आयोजन केलं नव्हतं. पहिल्या जेतेपदावर उरुग्वेने नाव कोरलं होतं. आता 2026 फिफा विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा मोठी नोंद होणार आहे. कारण पहिल्यांदाच 48 संघ सहभागी होणार आहेत. तसेच 104 सामने होतील. ही स्पर्धा 11 जून रोजी मेक्सिको सिटीमध्ये सुरू होईल.
Lionel Messi In India : लियोनल मेस्सीचा भारत दौरा, 3 दिवसात 4 शहरात असं असेल वेळापत्रक
अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात चार वेगवेगळ्या शहरात भेटी देणार आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूड कलाकारांची भेट घेणार आहे. जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 12, 2025
- 10:06 pm
FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत असणार ‘हायड्रेशन ब्रेक’, पहिल्यांदाच असं का ते जाणून घ्या
फिफा वर्ल्डकप स्पर्धेसाठी आता फक्त 5 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेत भाग घेतलेल्या संघांचे गटही पाडण्यात आले आहेत. पण एका नव्या नियमाने लक्ष वेधून घेतलं आहे. प्रत्येक हापच्या 22व्या मिनिटाला हा नियम लागू असेल. का ते जाणून घ्या.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 12, 2025
- 8:02 pm