AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लियोनल मेस्सीला जय शाह यांच्याकडून मिळालं खास गिफ्ट, वर्ल्डकप स्पर्धेसाठी…

GOAT इंडिया टूर 2025 च्या शेवटच्या दिवशी अर्जेंटीनाचा दिग्गज फुटबॉलपटू लियोनल मेस्सी दिल्लीला आला आहे. या दरम्यात अरूण जेटली स्टेडियमममध्ये आयसीसीचे प्रमुख जय शाह यांनी त्याची भेट घेतली. तसेच त्याला काही खास गिफ्ट दिले.

| Updated on: Dec 15, 2025 | 6:36 PM
Share
लियोनल मेस्सी दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आला आहे. यावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची झुंबड उडाली आहे. तीन दिवसांच्या दौऱ्याची दिल्लीत सांगता  होत आहे. शेवटच्या दिवशी दिल्लीतील अरूण जेटली मैदानात त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात त्याच्या सन्मानार्थ एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी मैदान त्याच्या चाहत्यांनी खचाखच भरलं होतं. यावेळी आयसीसीचे प्रमुख जय शाह यांनी हजेरी लावली. तसेच मेस्सीला काही खास गिफ्ट दिले. यात टी20 वर्ल्डकपच आमंत्रण दिलं गेलं. यात भारत युएसएचं तिकीट आहे. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
जय शाह यांनी मेस्सी टीम इंडियाची जर्सी नंबर 10 गिफ्ट दिली. यासह एक क्रिकेटची बॅट दिली. यावर सर्व दिग्गज क्रिकेटपटूंचे ऑटोग्राफ आहेत. या कार्यक्रमात मेस्सीने युवा फुटबॉल खेळाडूंना काही टिप्स दिल्या. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
लियोनल मेस्सीने या कार्यक्रमात सांगितलं की, "भारतातल्या प्रेम आणि आपुलकीबद्दल मी सर्वांचे आभार मानू इच्छितो. आमच्यासाठी हा खरोखरच एक सुंदर अनुभव होता. आम्ही नक्कीच परत येऊ, आशा आहे की एक दिवस सामना खेळण्यासाठी किंवा इतर कोणत्याही प्रसंगी, पण आम्ही नक्कीच भारताला भेट देण्यासाठी परत येऊ. खूप खूप धन्यवाद." (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
लियोनल मेस्सीचा 'GOAT इंडिया टूर 2025' हा दौरा कोलकाता येथे सुरू झाला. त्यानंतर हैदराबादला गेला. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तो मुंबईला आला आणि आता तिसऱ्या दिवशी दिल्लीत आहे. हा त्याच्या दौऱ्याचा शेवटचा टप्पा आहे. यानंतर मेस्सी मायदेशी परतणार आहे. मेस्सी आता फीफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत खेळताना दिसेल. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!.
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट.
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?.
यंदाच्या वर्षात सोन अडीच लाखांच्या घरात जाणार? काय आहेत सध्याचे दर?
यंदाच्या वर्षात सोन अडीच लाखांच्या घरात जाणार? काय आहेत सध्याचे दर?.
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.