AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : आतापर्यंत ट्रम्प इराणचा पाडाव का करु शकले नाहीत?, 10 पॉईंटमध्ये समजून घ्या सर्व…

इराणवर जेव्हा अमेरिका आणि इस्राईलने संयुक्तपणे कारवाई केली तेव्हा हे युद्ध काही दिवसात संपेल असे अमेरिकेचे मत होते. परंतू अमेरिकेला दोन आठवडे झाले तरी इराणचा पाडाव करता आलेला नाही.काय आहेत या मागची कारणे पाहा....

Explainer : आतापर्यंत ट्रम्प इराणचा पाडाव का करु शकले नाहीत?, 10 पॉईंटमध्ये समजून घ्या सर्व...
IRAN US ISRAEL WAR
| Updated on: Mar 16, 2026 | 5:39 PM
Share

अमेरिका आणि इस्राईलने इराणवर २८ फेब्रुवारी रोजी मोठा हल्ला केला. त्यानंतर इराणने इस्राईलसह अरब राष्ट्रांतील अमेरिकन तळांना लक्ष्य करणे सुरु केले. त्यामुळे या युद्धाची व्याप्ती अचानक वाढली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कारकीर्दीची सुरुवात धडाक्याने केली. त्यांचे हेतू त्यांनी स्पष्ट केले होते. आधी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना उचलून आणल्यानंतर आता इराणमध्ये तिच नेतृत्व संपवण्याची खेळी ट्रम्प यांनी खेळली. आण्विक कराराची चर्चा सुरु ठेवतानाच थेट २८ फेब्रुवारीला तेहराणवर केलेल्या हल्ल्यात इराण आणि शिया समुदायाचे सुप्रीम लीडर खामेनेई यांनी संपवण्यात आले. एक वा दोन आठवड्यात इराणमध्ये सत्तापरिवर्तन करुन युद्ध जिंकण्याचा ट्रम्प यांचा दावा आता शेवट माहिती नसलेल्या दीर्घकालिन युद्धात परिवर्तित झाला आहे. इराणने होर्मुज सामुद्रधुनी बंद केल्याने युद्ध संपवण्याचा दबाव आता ट्रम्प यांच्यावर आला आहे. त्यामुळे जे युद्ध काही दिवसात संपेल असे वाटले असताना ते का वाढले जात आहे ? ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी