AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marta Kostyuk ची फ्रेंच ओपनच्या सेमी फायनलमध्ये धडक, Elina Svitolina चा पराभव

French Open 2026 : युक्रेनच्या मार्ता कोस्त्युक हीने धमाका केला आहे. मार्ताने क्वार्टर फायनलमध्ये जबरदस्त विजय मिळवत सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे. आता फायनलला कोण पोहचणार? हे 4 जून रोज निश्चित होणार आहे.

| Updated on: Jun 03, 2026 | 8:33 PM
Share
प्रतिष्ठेच्या फ्रेंच ओपनच्या उपांत्य पूर्व फेरीचा निकाल समोर आला आहे.उपांत्य पूर्व फेरीत मार्ता कोस्त्युक हीने विजय मिळवत सेमी फायनलमध्ये धडक गिली. मार्ता कोस्त्युक हीने तिची आदर्श असलेल्या एलिना स्वितोलिनावर मात केली. (Photo Credit : GETTY IMAGES)

1 / 5
मार्ता कोस्त्युक हीने उपांत्य पूर्व सामन्यात एलिनावर 6-3, 2-6 आणि 6-2 अशा फरकाने मात केली. मार्तासमोर आता सेमी फायनलमध्ये रशियाचया मीरा एंड्रीवा हीचं आव्हान असणार आहे.  (Photo Credit : GETTY IMAGES)

मार्ता कोस्त्युक हीने उपांत्य पूर्व सामन्यात एलिनावर 6-3, 2-6 आणि 6-2 अशा फरकाने मात केली. मार्तासमोर आता सेमी फायनलमध्ये रशियाचया मीरा एंड्रीवा हीचं आव्हान असणार आहे. (Photo Credit : GETTY IMAGES)

2 / 5
मार्ता कोस्त्युक हीने पहिला सेट 6-3 अशा फरकाने आपल्या नावावर केला. मात्र  मार्ताला दुसरा सेट  4 गुणांनी गमवावा लागला. मार्ताने दुसरा सेट 2-6 ने गमावला. मात्र मार्ताने तिसऱ्या आणि अंतिम सेटमध्ये जोरदार पलटवार केला आणि 6-2 फरकाने सामना जिंकला.  (Photo Credit : GETTY IMAGES)

3 / 5
मार्ता कोस्त्युक हीने तीचा विजय यु्क्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यातील मृतांना समर्पित केला. युक्रेनसाठी ती रात्र विसरणं फार अवघड आहे. अनेक जण हल्ल्यात मृत्यूमुखी पडले असं म्हणत मार्ताने संवेदना व्यक्त केला. (Photo Credit : GETTY IMAGES)

4 / 5
आता मार्ता सेमी फायनलसाठी सज्ज झाली आहे. मार्तासमोर रशियाच्या खेळाडूंचं आव्हान असणार आहे. त्यामुळे दोघींपैकी कोण अंतिम सामन्याचं तिकीट मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अंतिम सामना हा 4 जून रोजी होणार आहे. (Photo Credit : GETTY IMAGES)

5 / 5
Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच