India vs Afghanistan Test : टीम इंडियाकडून 6 खेळाडूंचा समावेश! कारण काय? जाणून घ्या

Afghanistan Tour Of India 2026 : अफगाणिस्तान क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. अफगाणिस्तान या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध एकमेव कसोटी आणि वनडे सीरिज खेळणार आहे. एकमेव कसोटी सामन्याआधी भारतीय संघाकडून 6 खेळाडूंना बोलावण्यात आलं आहे. जाणून घ्या सविस्तर.

| Updated on: Jun 02, 2026 | 6:19 PM
1 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिकसह रोहित शर्मा यालाही बीसीसीआय सीओईमध्ये बोलावण्यात आलं आहे. रोहित आणि हार्दिक दोघांची अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी निवड करण्यात आली आहे. मात्र दोघे खेळणार की नाहीत? हे त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय मालिकेला 13 जूनपासून सुरुवात होणार आहे. (Photo Credit : PTI)

2 / 5
टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या याच्याबाबतही मोठी अपडेट समोर आली आहे. हार्दिक बंगळुरुतील बीसीसीआय सीओईमध्ये 10 दिवस राहणार आहे. हार्दिक अफगाणिस्तान विरुद्ध वनडे सीरिजमध्ये खेळणार की नाही? हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5
प्रिंस यादव आणि शिवांग कुमार या दोघांनी नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आपल्या बॉलिंगने  छाप सोडली. तसेच प्रिंसला अफगाणिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संधी देण्यात आली आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5
गुरजनप्रीत सिंह, आकिब नबी आणि प्रिंस यादव या वेगवान गोलंदाजांना नेट बॉलर म्हणून संधी मिळाली आहे. तर सांराश जैन, झिशान अन्सारी आणि शिवांग कुमार यांनाही नेट बॉलर म्हणून टीम इंडियाच्या फलंदाजांना बॉलिंग टाकण्याची संधी मिळाली आहे. (Photo Credit : PTI)

5 / 5
आयपीएलनंतर आता सर्व क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज झाले आहेत. टीम इंडिया मायदेशात 6 जूनपासून अफगाणिस्तान विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे.  या एकमेव कसोटी सामन्याआधी टीम इंडियाने 6 गोलंदाजांचा नेट बॉलर म्हणून समावेश केला आहे. (Photo Credit : PTI)

Follow Us