IND vs ENG: धावांचा पाठलाग करण्यात कोहलीच्या पुढे गेला जो रूट, पण हा भारतीय खेळाडू अजूनही सरस

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात जो रूटने नाबाद 99 धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने इंग्लंडला विजय मिळवून देण्यात योगदान दिलं. हा सामना इंग्लंडने 4 विकेट राखून जिंकला. या खेळीनंतर जो रूट धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात जो रूटच्या पुढे निघाला आहे.

| Updated on: Jul 18, 2026 | 5:53 PM
1 / 5
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला चेज मास्टर म्हणून ओळखलं जातं. वनडे क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. पण दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडला विजय मिळवून देणारा जो रूट आता त्याच्या पुढे निघून गेला आहे.(Photo: Getty Images)

2 / 5
भारताविरुद्ध कार्डिफमध्ये 234 धावांचं लक्ष्य गाठताना जो रूटने नाबाद 99 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 4 गडी राखून भारतावर विजय मिळवला. तसेच मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. (Photo: Getty Images)

3 / 5
जो रूटचं शतक अवघ्या एका धावेने हुकलं. पण त्याच्या नाबाद 99 धावांच्या खेळीने जो रूटच्या पुढे निघून गेला आहे. यशस्वी धावांचा पाठलाग करण्यात कमीत कमी 2000 धावा करणाऱ्या जो रूटची सरासरी 91.59 झाली आहे. विराट कोहलीच्या तुलनेत अधिक आहे. (Photo: Getty Images)

4 / 5
विराट कोहली या यादीत फार मागे पडला असंही नाही. सध्या जो रूटच्या मागे असून तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीचा धावांचा पाठलागकर बॅटिंग सरीसरी 89.07 इतकी आहे.(Photo: Getty Images)

5 / 5
धावांचा पाठलाग करण्यात माजी टीम इंडियाचा कर्णधार आणि बेस्ट फिनिशर महेंद्रसिंह धोनी आहे. धावांचा पाठलाग करताना त्याची सरासरी 102.71 ची आहे. (Photo: Getty Images)

Follow Us