घटस्फोटानंतर कशी जगतेय-काय करतेय? सानिया मिर्झा काय म्हणाली?

Sania Mirza Personal Life : भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हीचा घटस्फोट झाला. त्यानंतर सानिया चांगलीच चर्चेत आली. सानिया घटस्फोटानंतर कसं जगतेय आणि काय करतेय?

| Updated on: Apr 05, 2024 | 8:54 PM
1 / 5
टीम इंडियाची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा म्हणाली की मला निवृत्तीनंतर मुलासोबत वेळ घालवायचा होता, जे मी करते आणि असं करणं मला आवडतं.

2 / 5
मी आताही काम करते. माझी हैदराबादमध्ये टेनिस एकेडमी आहे. दुबईतही काही आहे, असं सानिया म्हणाली.

3 / 5
मी स्वत:ला बिजी ठेवते. मात्र जाणीवपूर्वक स्वत:ला गूंतवून ठेवत नाही कारण मला मुलासोबत वेळ घालवायचा आहे.

4 / 5
पाकिस्तान माजी कर्णधार शोएब मलिकसह सानिया मिर्झाचा घटस्फोट झाला. दोघे विभक्त झाल्यानंतर सानिया चांगलीच चर्चेत आली.

5 / 5
शोएब मलिक याने विभक्त झाल्यानंनतर नव्या इनिंगला सुरुवात केली. शोएबने  पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसह लग्न केलं.