IPL 2021 | ‘सर’ रवींद्र जाडेजाला मोठ्या विक्रमाची संधी, मनिष पांडेही किर्तीमान रचणार

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 23 वा सामना चेन्नई विरुद्ध हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात (Ravindra Jadeja) रवींद्र जाडेजा आणि मनिष पांडेला (Manish Pandey) किर्तीमान करण्याची संधी आहे.

| Updated on: Apr 28, 2021 | 6:05 PM
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 23 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.  या सामन्यात चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा आणि हैदराबादच्या मनिष पांडेला किर्तीमान करण्याची संधी आहे.

1 / 4
जाडेजाला टी 20 क्रिकेटमध्ये षटकारांचं शतक झळकावण्यासाठी 2 सिक्सची आवश्यकता आहे. जाडेजाने आतापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये 98 सिक्स लगावले आहेत. जाडेजाने या सामन्यात 2 सिक्स लगावताच त्याच्या नावे 100 सिक्सची नोंद होईल.

2 / 4
मनिष पांडेला मागील 2 सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही. त्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने निवड समितीला काही प्रश्न विचारले होते. त्यानंतर या सामन्यात पांडे खेळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनिष पांडेला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास त्याचा हा आजचा आयपीएल कारकिर्दीतील 150 वा सामना ठरेल.

3 / 4
आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 विकेटकीपर्सने 1 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. जॉनी बेयरस्टोला विकेटकीपर बॅट्समन म्हणून अशी कामगिरी करण्याची संधी आहे. यासाठी त्याला 71 धावांची आवश्यकता आहे. बेयरस्टो 71 धावा करताच तो 5 वा विकेटकीपर फलंदाज ठरेल.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.