IPL 2021 : ‘तेरे बिना मॅच कहाँ रे…’, मुंबईविरुद्धच्या सामन्यात हैदराबादची नवी मिस्ट्री गर्ल!

जशी हैदराबादची बोलिंग मिस्ट्री गर्लने एन्जॉय केली तशीच हैदराबादची बॅटिंग देखील तिने खूपच एन्जॉय केली. मॅचदरम्यान तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे होते. (IPL 2021 mumbai Indians vs Sunrisers Hydrabad new mysrery Girl)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:11 AM, 18 Apr 2021
IPL 2021 : 'तेरे बिना मॅच कहाँ रे...', मुंबईविरुद्धच्या सामन्यात हैदराबादची नवी मिस्ट्री गर्ल!
सलग तिसऱ्या पराभवाने हैदराबादचे चाहते नाराज झाले आहेत. दुसरीकडे मॅचदरम्यान सनरायजर्सची आणखी एक मिस्ट्री गर्ल नजरेस पडली. मॅच सुरु असताना तिची छबी अनेक वेळा टीव्हीवर दिसली.