IPL 2026 : 1 धावेची किंमत 1 कोटी रुपये, कोण आहे तो फलंदाज?

IPL 2026 : आयपीएल स्पर्धेतून अनेक खेळाडूंचं भविष्य घडतं. अनेक खेळाडूंना या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळते.मात्र काही खेळाडू असे असतात जे त्यांच्या लौकीकाला शोभेल अशी कामगिरी करण्यात अपयशी ठरतात. अशाच एका खेळाडूने 19 व्या मोसमातील 2 सामन्यांत फक्त 15 धावा केल्या.

| Updated on: Jun 01, 2026 | 9:00 PM
1 / 5
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाची 74 सामन्यानंतर सांगता झाली. आरसीबीने अंतिम सामन्यात गुजरातला पराभूत करुन सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने या हंगामात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वैभव ऑरेंज कॅपचा विजेता ठरला. मात्र एक असा फलंदाज आहे ज्याने निराशाजनक कामगिरी केली. तो कोण आहे? हे जाणून घेऊयात. (Photo Credit: PTI)

2 / 5
इंग्लंडचा ऑलराउंडर लियाम लिविंगस्टोन याच्यासाठी सनरायझर्स हैदराबादने 10 कोटींपेक्षा अधिक रक्कम मोजली. मात्र लियाम सपशेल अपयशी ठरला.  अर्थात लियामला त्या तुलनेत फार संधीही मिळाली नाही. लियामला फक्त 2 सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली. (Photo Credit: PTI)

3 / 5
लियाम लिविंगस्टोन 18 व्या मोसमात आरसीबी टीमचा भाग होता. मात्र 19 व्या मोसमात त्याला हैदराबाद टीम मॅनेजमेंटने फक्त 2 सामन्यांतच संधी दिली. लियामला या 2 सामन्यांत काही खास करता आलं नाही. (Photo Credit: PTI)

4 / 5
लियाम लिविंगस्टोन लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना खेळला. लियामने या दोन्ही सामन्यांत एकूण 25 चेंडूत 15 धावा केल्या. (Photo Credit: PTI)

5 / 5
लियामसाठी एसआरएच टीम मॅनेजमेंटने 13 कोटी रुपये मोजले. मात्र त्या तुलनेत लियामला पैसावसूल कामगिरी करता आली नाही. लियामची जवळपास 1 धाव ही हैदराबादला 1 कोटींच्या आसपास पडली. (Photo Credit: PTI)

Follow Us