रिषभ पंतचा चेला एक पाऊल पुढे, मिस कॅलिफोर्नियाशी लग्न, तीन लेकरांचा बाप आणि बरंच काही…!

रिषभ पंत सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंडकडून डब्ल्यूटीसी अंतिम सामना आणि त्यानंतर यजमान इंग्लंड संघासह 5 सामन्यांची कसोटी मालिका.... परंतु, आज म्हणजेच 13 जूनची तारीख त्याच्या एका शिष्यासाठी म्हणजेच अमेरिकन जलतरणपटू मायकेल फेल्प्स यांच्यासाठी विशेष आहे. आजपासून बरोबर 5 वर्षांपूर्वी फेल्प्सचे लग्न झाले. | Rishabh pant

1/7
रिषभ पंत सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंडकडून डब्ल्यूटीसी अंतिम सामना आणि त्यानंतर यजमान इंग्लंड संघासह 5 सामन्यांची कसोटी मालिका.... परंतु, आज म्हणजेच 13 जूनची तारीख त्याच्या एका शिष्यासाठी म्हणजेच अमेरिकन जलतरणपटू मायकेल फेल्प्स यांच्यासाठी विशेष आहे. आजपासून बरोबर 5 वर्षांपूर्वी फेल्प्सचे लग्न झाले.

2/7
'फ्लाइंग फिश' म्हणून प्रसिद्ध असलेल्या मायकेल फेल्प्स ऑलिम्पिक इतिहासातील एक महान खेळाडू आहे. पण रिषभ पंतनेच त्याला क्रिकेटचे धडे दिले आहेत. फलंदाजीच्या बारीक सारीक तंत्राविषयी शिकवलं आहे.

3/7
दोन वर्षांपूर्वी जेव्हा मायकेल फेल्प्स एका कार्यक्रमादरम्यान भारत दौर्‍यावर होता तेव्हा त्याने टीम इंडियाच्या यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतकडून फलंदाजीच्या टिप्स घेतल्या.

4/7
मायकेल फेल्प्सच्या लग्नाचा आज 5 वा वाढदिवस आहे. 5 वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 साली तो लग्नबंधनात अडकला होता.

5/7
जेव्हा फेल्प्सचे लग्न झाले तेव्हा तो 30 वर्षांचे होता. त्याने मिस कॅलिफोर्निया यूएसए निकोल जॉनसनशी लग्न केलं.

6/7
लग्नाच्या 5 वर्षानंतर मायकेल फेल्प्स आणि त्याची पत्नी निकोल जॉनसन 3 मुलांचे पालक आहेत.

7/7
अमेरिकन जलतरणपटू मायकेल फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये 23 सुवर्ण पदक मिळवले आहेत. यापैकी त्याने एकेरी स्पर्धेत 13 सुवर्ण मिळवले आहे. फेल्प्स सिंगल ऑलिम्पिकमधील सर्वाधिक सुवर्णपदक मिळवणारा अॅथलीट आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI