Cricket : रोहित-विराटसह एकूण 5 खेळाडू या स्पर्धेत खेळणार नाहीत

रोहित शर्मा विराट कोहली यांच्यासह टीम इंडियाचे काही खेळाडू हे येत्या काही तासात सुरु होणाऱ्या मोठ्या स्पर्धेत खेळणार नाहीत. जाणून घ्या कोण आहे ते?

| Updated on: Sep 02, 2024 | 9:28 PM
दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे काही खेळाडू सहभागी होणार नाहीत. विराट कोहली आणि रोहित शर्मा या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र अखेर ते दोघे खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं.

1 / 5
रोहित शर्मा टी 20 वर्ल्ड कपनंतर श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरिज खेळला. त्यानंतर आता रोहितला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे रोहित आता थेट बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे.

रोहित शर्मा टी 20 वर्ल्ड कपनंतर श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरिज खेळला. त्यानंतर आता रोहितला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे रोहित आता थेट बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे.

2 / 5
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत मुंबईकर पृथ्वी शॉ हा देखील खेळताना दिसणार नाही.पृथ्वीने 2018 साली पदार्पण केलं. मात्र त्यानंतर पृथ्वीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही खास करता आलं नाही.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत मुंबईकर पृथ्वी शॉ हा देखील खेळताना दिसणार नाही.पृथ्वीने 2018 साली पदार्पण केलं. मात्र त्यानंतर पृथ्वीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही खास करता आलं नाही.

3 / 5
आर आश्विन आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. अश्विनही दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होणार नाही. अश्विनला आगामी कसोटी मालिकेच्या हिशोबाने विश्रांती दिल्याचं म्हटलं जात आहे.

आर आश्विन आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. अश्विनही दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होणार नाही. अश्विनला आगामी कसोटी मालिकेच्या हिशोबाने विश्रांती दिल्याचं म्हटलं जात आहे.

4 / 5
टीम इंडियाचा अनुभवी ऑलराउंडर रवींद्र जडेजा याची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. मात्र जडेजाला रिलीज केलं गेलं. मात्र त्याचं कारण सांगण्यात आलं नाही.

टीम इंडियाचा अनुभवी ऑलराउंडर रवींद्र जडेजा याची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. मात्र जडेजाला रिलीज केलं गेलं. मात्र त्याचं कारण सांगण्यात आलं नाही.

5 / 5
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.