Photo : ‘या’ रशियन मॉडेलचे दिवाने अनेक खेळाडू, प्रियकरांची यादी पाहून चक्रावून जाल

आपआपल्या खेळात अव्वल असणाऱ्या जगातील प्रसिद्ध खेळाडूंच्या ह्रदयाबरोबर खेळणाऱ्या या रशियन मॉडेलचे फोटो पाहाच...

1/7
Viktoria Odintcova
'रशियन सुंदरी' हा शब्द तुम्ही ऐकला असले. याच शब्दाला साजेशी एक रशियन मॉडेल आहे जिने आपल्या दिलखेचक अंदानी अनेक दिग्गज खेळाडूंना भुरळ घातली आहे.
2/7
Viktoria
विक्टोरिया ओडिन्टकोवा (Viktoria Odintcova) असं या सुंदरीच नाव आहे. (Russian Model Viktoria Odintcova dated Cristiano Ronaldo Neymar Lewis Hamilton)
3/7
Odintcova
विक्टोरियाने फॉर्मूला वन रेसर लुईस हॅमिल्टन सोबत रोमॅंटिक नात्यात असल्याचे सांगितले. ती म्हणाली, ''लुईसचे पॉपस्टार गायीका निकोलसोबत ब्रेकअप झाल्यावर आम्ही रिलेशनमध्ये आलो.''
4/7
Viktoria Odintcovas
लुईस सोबतच्या नात्याबद्दल सांगताना विक्टोरीया म्हणाली, ''आम्ही दोघेही एकमेंकाना मेसेज करतो. मी चारवर्षांपूर्वी जेव्हा लुईसला बार्सिलोना येथे भेटले. तेव्हा मला इंग्रजीही नव्हती येत.''
5/7
Viktoria Odintcova ronaldo
प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोही इन्स्टाग्रामवर मेसेज करत असल्याची माहिती विक्टोरियाने काही दिवसांपूर्वी दिली होती. तसंच आपण त्याला रिप्लाय देत नसल्याचही ती म्हणाली
6/7
Viktoria Odintcova intro
या रशियन सुंदरीच्या जवळच्या व्यक्तींमध्ये प्रसिद्ध ब्राझिलीयन फुटबॉलपटू नेयमार याचेही नाव घेतले जाते.
7/7
Viktoria Odintcova Viktoria Odintcova
विक्टोरियाने 'आपल्याला मोठ्या प्रमाणात खेळविश्वातील मोठमोठ्या खेळाडूंचे मेसेत येत असतात,' असा खुलासाही काही दिवसांपूर्वी केला होता. पण आपण कोणालाच रिप्लाय करत नाही अस ती म्हणाली.