AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO: तेंडुलकर बाप-बेटे अबुधाबीत ENJOY करताना, सचिनने शेअर केले फोटो

जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाज सचिन तेंडुलकरने नुकतेच त्याचा मुलगा अर्जूनसोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 8:54 PM
Share
कोरोनाच्या संकटामुळे यंदाची उर्वरीत आयपीएल (IPL 2021) युएईत खेळवण्यात येत आहे. त्यामुळे सर्व आयपीएलमधील खेळाडू युएईला पोहचले आहेत. दरम्यान मुंबई इंडियन्स संघाचा माजी खेळाडू जो संघासोबत अजूनही असतो असा सचिन तेंडुलकरही  युएईत पोहोचला आहे. दरम्यान सचिनचा मुलगा अर्जून तेंडुलकर (Arjun Tendulkar) हाही मुंबई इंडियन्स संघात असल्याने दोघे बाप-बेटे सध्या युएईत एकत्र आहेत.

1 / 5
नुकतचं सचिनने त्याचा मुलगा अर्जून तेंडूलकरसोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. या फोटोमध्ये दोघेही अबुधाबीतील समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेल्याचे दिसून येत आहे.

नुकतचं सचिनने त्याचा मुलगा अर्जून तेंडूलकरसोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. या फोटोमध्ये दोघेही अबुधाबीतील समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेल्याचे दिसून येत आहे.

2 / 5
सचिन हा काही दिवसांपूर्वीच युएईला पोहचला असून तो मुंबई इंडियन्स संघासोबत आहे. त्याने संघाचा कर्णधार रोहित शर्मा, गोलंदाजी प्रशिक्षक जहीर खान यांच्यासोबतचा बसमधील फोटोही शेअर केला होता.

सचिन हा काही दिवसांपूर्वीच युएईला पोहचला असून तो मुंबई इंडियन्स संघासोबत आहे. त्याने संघाचा कर्णधार रोहित शर्मा, गोलंदाजी प्रशिक्षक जहीर खान यांच्यासोबतचा बसमधील फोटोही शेअर केला होता.

3 / 5
सचिन तेंडुलकरला अर्जून तेंडूलकरसह सारा तेंडुलकर ही मुलगी देखील आहे. सचिन कायम या दोन मुलांसह पत्नी अंजलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

सचिन तेंडुलकरला अर्जून तेंडूलकरसह सारा तेंडुलकर ही मुलगी देखील आहे. सचिन कायम या दोन मुलांसह पत्नी अंजलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

4 / 5
सचिनची मुलगी सारा ही लंडनमध्ये शिकायला असून तीही वडिलांप्रमाणे सोशल मीडियावर चांगलीच एक्टीव्ह असते. काही दिवसांपूर्वीच तिने तिचे जीममधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते.

सचिनची मुलगी सारा ही लंडनमध्ये शिकायला असून तीही वडिलांप्रमाणे सोशल मीडियावर चांगलीच एक्टीव्ह असते. काही दिवसांपूर्वीच तिने तिचे जीममधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते.

5 / 5
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.