IPL 2021: गुणतालिकेत अव्वलस्थानी असणाऱ्या तिन्ही संघात एक साम्य, ‘हे’ आहे विजयामागचं गुपीत!

आयपीएलच्या यंदाच्या पर्वामध्ये चेन्नई सुपरकिंग्सने सर्वात आधी प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे. त्यानंतर आता इतर तीन जागांसाठी उर्वरीत सात संघात चुरस आहे. ज्यामध्ये दिल्ली आणि आरसीबी संघाची स्थिती इतरांच्या तुलनेत अधिक चांगली आहे.

| Updated on: Oct 01, 2021 | 10:42 PM
क्रिकेट एक असा खेळ आहे. ज्यात संघाची सुरुवात चांगली झाली, तर पुढचा खेळही सोपा होतो. त्यामुळे सलामीवीरांचे महत्त्व खूप असते. कारण नव्या चेंडूने खेळताना चांगला खेळ करण्याची जबाबदारी सलामीवीरांवर असते. त्यामुळे सलामीवीरांची कामगिरी चांगली असल्यास संघाची कामगिरीही चांगलीच होते. याचाच प्रत्यय सध्या सुरु असलेल्या आय़पीएलमध्ये (IPL 2021) येत आहे. कारण सध्या आय़पीएलच्या गुणतालिकेत टॉप 3 संघाचे सलामीवीर कमालीच्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे संघही उत्तम कामगिरी करताना दिसत आहे.

1 / 4
आयपीएलच्या इतिहासात तीन वेळा विजयी खिताब पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्सने यंदाही अप्रतिम कामिगिरी करत सर्वप्रथम प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. दरम्यान त्यांनी 11 पैकी 9 सामने जिंकले असून यामागे त्यांच्या सलामीवीरांचा मोठा हात आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि फाफ डु प्लेसी (Faf Dupesis) यांनी या पर्वात आतापर्यंत 599 धावांची भागिदारी केली आहे. यात गायकवाडने 11 सामन्यात 407 तर डु प्लेसीने 11 सामन्यात 435 रन केले आहेत.

2 / 4
गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेला दिल्ली कॅपिटल्सही प्लेऑफमध्ये जाण्यापासून एक विजय दूर आहे. दरम्यान त्यांच्या धमाकेदार खेळीमागेही सलामीवीरांची कमाल आहे. दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी या पर्वात 550 धावांची भागिदारी केली आहे.  धवनने 11 सामन्यात 454 तर शॉने 10 सामन्यात 329 रन केले आहेत.

3 / 4
या दोन्ही संघानंतर गुणतालिका तिसऱ्या स्थानी असणाऱ्या विराट कोहलीच्या आरसीबी संघाचे सलामीवीर विराट कोहली (Virat Kohli) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt padikkal) यांंनीही धावांचा डोंगर रचला आहे. त्यांनी 475 धावांची भागिदारी केली आहे. दरम्यान विराटने 11  सामन्यात 332 रन तर पडिक्कलने 10 सामन्यात 309 केले आहेत. या संपूर्ण आकडेवारीवरुन आणखी एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे या तिघांमध्येही अधिक यशस्वी जोडी पहिल्या त्यानंतरची दुसऱ्या आणि त्यानंतरची तिसऱ्या स्थानावर आहे.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.