AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | मोठा सामना मोठी कामगिरी, मुंबईकर पृथ्वीचा दमदार शो

पृथ्वी शॉ (prithvi shaw) विजय हजारे करंडक 2021 (vijay hazare trophy 2021) स्पर्धेत सातत्याने निर्णायक आणि कामगिरी करत आहे.

| Updated on: Mar 11, 2021 | 2:19 PM
Share
मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ विजय हजारे करंडकात शानदार कामगिरी करतोय. पृथ्वीने विजय हजारे करंडक 2021 मध्ये 700 धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला फलंदाज ठरला आहे. या मोसमात त्याने 7 डावांमध्ये 4 शतक ठोकले आहेत. यापैकी पृथ्वीने 3 महत्वाच्या सामन्यात निर्णायक कामगिरी केली.  विशेष म्हणजे त्याने आपल्या कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली.

1 / 4
विजय हजारे करंडकातील  (vijay hazare trophy 2020 21) एकूण 8 सामन्यात मुंबईचा कर्णधार  (prithvi shaw) पृथ्वी शॉने 827 धावा केल्या.

विजय हजारे करंडकातील (vijay hazare trophy 2020 21) एकूण 8 सामन्यात मुंबईचा कर्णधार (prithvi shaw) पृथ्वी शॉने 827 धावा केल्या.

2 / 4
मुंबईने बाद फेरीत प्रवेश मिळवला. त्यानंतर श्रेयस इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी अहमदाबादला निघून गेला. त्यामुळे पृथ्वीकडे या स्पर्धेतील कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. क्वार्टर फायनल सामन्यात मुंबईचा सौराष्ट्रसोबत आमनासामना झाला. या मॅचमध्ये पृथ्वीने 285 विजयी धावांचा पाठलाग करताना  123 चेंडूत 185 धावांची  नाबाद खेळी केली.

3 / 4
पृथ्वी शॉ विजय हजारे करंडक 2021 (Vijay Hazare Trophy 2021) मध्ये सातत्याने शानदार फलंदाजी करत आहे. कर्नाटक विरुद्ध 165 धावांची खेळी करत पृथ्वीने मयंक अग्रवालचा  (Mayank Agarwal) विक्रम मोडीत काढला आहे.

4 / 4
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.