IPL 2026: कोणत्या संघाने सर्वाधिक आयपीएल फायनल खेळल्या आहेत? जाणून घ्या एका क्लिकवर

आरसीबीने क्वॉलिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवला आणि अंतिम फेरी गाठली आहे. आता दुसरा संघ क्वॉलिफायर 2 सामन्यातून पुढे येईल. हा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. चला जाणून दहा पैकी किती संघांनी सर्वाधिक अंतिम फेरीचे सामने खेळले आहेत.

| Updated on: May 28, 2026 | 7:10 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेतील चॅम्पियन कोण? हे 31 मेच्या रात्री स्पष्ट होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर दुसरा संघ गुजरात टायटन्स किंवा राजस्थान रॉयल्स असू शकतो. आयपीएल स्पर्धेत आरसीबीने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. चला जाणून घेऊया 19 वर्षात कोणत्या सर्वाधिक अंतिम फेरीचा सामना खेळला आहे. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अंतिम सामने खेळले आहेत. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 10 वेळा आयपीएलचा अंतिम फेरीत धडक मारली आहे. यापैकी पाचवेळा विजेतेपद पटकावले, आणि पाच वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. (Photo: IPL/BCCI)

3 / 5
दुसऱ्या क्रमांकावर पाच वेळा विजेतेपद पटकावलेला मुंबई इंडियन्स संघ आहे. मुंबई इंडियन्स आतापर्यंत सहा वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. मुंबई इंडियन्सने सहा अंतिम सामन्यांपैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आहे. आतापर्यंत पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. एकदाच जेतेपद पटकावलं आहे. यंदा जेतेपदाची दुसरी संधी असणार आहे. केकेआर चौथ्या क्रमांकावर असून चारवेळा अंतिम फेरी गाठली आहे. तर तीन वेळा जेतेपद पटकावलं आहे. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
सनरायझर्स हैदराबादने तीनवेळा अंतिम फेरी गाठली आहे. त्यात एकदाच जेतेपद पटकावलं आहे. गुजरात टायटन्सने 2 वेळा, राजस्थान रॉयल्सने 2 वेळा, पंजाब किंग्सने 2 वेळा, दिल्ली कॅपटिल्स, डेक्कन चार्जर्स आणि रायझिंग पुणे  सुपरजायंट्ने एकदा अंतिम फेरी गाठली आहे. (Photo: IPL/BCCI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us