Kavya Maran | खेळाडूंच्या किंमती व्यतिरीक्त IPL लिलाव बघण्याचं एकच कारण! ती म्हणजे काव्या मारन

Kavya Maran : Sunrisers Hyderabad : IPL Auction 2022 : देशातील सर्वाधिक पगार घेणाऱ्या बिझनेस वुमन्सपैकी काव्या मारन ही एक आहे.

| Updated on: Feb 14, 2022 | 5:13 PM
काव्या मारन सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. आयपीएलचं ऑक्शन असो की आयपीएलची मॅच, प्रत्येक ठिकाणी कॅमेरामन तिच्यावर फोकस करताना दिसतात ते उगाच नव्हे! सध्या तरुणाईमध्ये काव्या मारनची क्रेझच तशी आहे.  (Photo Source - Twitter)

1 / 7
आयपीएल लिलावावेळी काव्या मारन सनरायजर्स हैदराबाद संघाच्या मॅनेजमेन्टसोबत दिसली. इतकंच काय तर तिनं खेळाडूंवर बोलीही लावली. (Photo Source - Twitter)

2 / 7
न्ययॉर्कमधून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलेल्या काव्याला क्रिकेटमध्ये खूप रस आहे. एमबीए झाल्यानंतर काव्या मारन सनरायझर्स हैदराबाद संघासोबत स्ट्रॅटजीस्ट म्हणून काम करते. (Photo Source - Twitter)

3 / 7
दक्षिणेतील एका बड्या टीव्ही नेटवर्कचे मालक असलेल्या कलानिधी मारन यांची ती मुलगी आहे. कलानिधी मारन हे सन टीव्हीचे मालक असून त्यांच्या नेटवर्कचे एकूण 32 चॅनेल आणि 24 एफएम रेडिओ स्टेशन आहेत. (Photo Source - Twitter)

4 / 7
चेन्नईतील एका कॉलेजमधून बीकॉमची डिग्री घेतल्यानंतर काव्या ही फक्त आयपीएलच्या लिलावतच दिसली अशातला भाग नाही. तर आयपीएलच्या सामान्यांमध्येही तिची हजेरी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. (Photo Source - Twitter)

5 / 7
देशातील सर्वाधिक पगार घेणाऱ्या बिझनेस वुमन्सपैकी काव्या मारन ही एक आहे. वडील मोठ्या टीव्ही नेटवर्कचे मालक असूनही काव्यानं सगळ्यात आधी सन टीव्ही नेटवर्कमध्ये इंटर्नशिप केली. त्यानंतर ती आताएवढ्या उंचीपर्यंत पोहोचली आहे. (Photo Source - Twitter)

6 / 7
काव्याचा जन्म 1992 साली झाला असून सध्या ती सनरायझर्स हैदराबादच्या  स्ट्रॅटर्जी टीममध्ये काम करते. तसंत डिजीटल मार्केटींगचाही काव्या भाग असून काव्या ही सन एनएक्सटीची प्रमुख आहे. (Photo Source - Twitter)

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.