AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo: बिकिनीत अभ्यास; किम कार्दशियनच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

VN
VN | Updated on: Apr 25, 2021 | 10:30 AM
Share
किम कार्दशियन तिच्या वेगवेगळ्या स्टाईलसाठी ओळखली जाते. तसेच किमचा वादांसोबत जुना संबंध आहे. किम कर्दाशियन सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव असते आणि चाहत्यांना तिच्या आयुष्याची झलक देत असते. आता किम एका वेगळ्या प्रकारे अभ्यास करताना दिसली आहे.

1 / 5
किम कार्दशियन लॉचा अभ्यास करतेय. तिला वकील व्हायचं आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती बऱ्याच दिवसांपासून अभ्यासात मग्न आहे. आता तिच्या लॉच्या परीक्षेची तयारी करत असताना तिने काही फोटो शेअर केले आहेत आणि हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

2 / 5
किम कार्दशियन तिच्या परीक्षेची तयारी बिकिनी परिधान करून करताना दिसत आहे. सूर्याचा आनंद घेताना तिने आपल्या परीक्षेच्या तयारीचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये किमनं क्रीम कलरची स्ट्रिंग बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. पोस्ट शेअर करताना तिनं लिहिले, "उन्हात अभ्यास".

3 / 5
किमचे हे फोटो पाहून तिचे चाहते खूप प्रभावित झाले आहेत. 46 लाखाहून अधिक लोकांनी सोशल मीडिया हे फोटो लाईक केले आहेत. बर्‍याच कमेंट्सही करण्यात आल्या आहेत. एका चाहत्यानं तर विचारलं की, "हे कोणतं लॉ स्कूल आहे? ''

4 / 5
किम या बिकिनी फोटोंशिवाय हॉलीवूडचा फेमस रैपर आणि नवरा कान्ये वेस्टपासून घटस्फोटाच्या बातम्यांमुळेसुद्धा चर्चेत आहे. किमने 6 वर्ष कान्ये वेस्टसोबत राहिल्यानंतर त्यांचे लग्न संपवण्याचा निर्णय घेतला आहे. 2021 फेब्रुवारीमध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...