रेंज रोव्हरचा अपघात, सनी देओल सुदैवाने थोडक्यात बचावला!
चंदीगड : पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचा लोकसभा उमेदवार अभिनेता सनी देओलच्या गाडीला अपघात झाला. प्रचारादरम्यान सनीच्या ताफ्यातील गाडीला एका कारने धडक दिल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र सनीच्या रेंज रोव्हरचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अपघातावेळी सनी स्वत: गाडीत होता. सुदैवाने या अपघातात कुणाला दुखापत झाली नाही. पंजाबमधील धारीवालजवळ ही घटना घडली. […]

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
मराठी अभिनेत्रीचा गुजराती अंदाज, घागरा-चोळीमध्ये खुललं सौंदर्य
77 हजारांची ही बाईक घेण्यासाठी शोरुममध्ये प्रचंड गर्दी, ठरली नंबर 1
पारंपरिक लूकमध्ये फुलून दिसतंय मलायकाचं सौंदर्य, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
मुघल काळात दसरा आणि दिवाळी कशी साजरी होत होती?
रावणाच्या मृत्यूनंतर मंदोदरीने कुणाशी लग्न केले माहितीये का?
Jio चा अवघ्या 77 रुपयांचा रिचार्ज, मिळतात अनेक बेनिफिट्स