AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : स्वीटू आणि ओमची ऑफ स्क्रिन धमाल, अन्विता फलटणकरनं शेअर केले हे फोटो

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील ओम आणि स्वीटूमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आता जवळची वाटू लागली आहे. (Sweetu and Om's Off Screen fun, Pictures shared by Anvita Phaltankar)

| Updated on: Mar 30, 2021 | 10:29 AM
Share
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील ओम आणि स्वीटूमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आता जवळची वाटू लागली आहे. मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेल्या स्वीटूनं आपल्या निरागस आणि सोज्वळतेने सगळ्यांचं लक्षं आपल्याकडे वेधून घेतलं आहे. स्वीटूची भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्रीचं नाव अन्विता फलटणकर आहे.

1 / 5
‘मशरुमच्या आकाराची मुलगी.. जिला जगाची काहीच फिकीर नव्हती… मात्र तिला एकच गोष्ट माहित होती, की तिला हाक्का नूडल्स आवडतात…’ असं कॅप्शन देत #throwbackthursday या हॅशटॅगसह अन्विताने फोटो शेअर केला आहे. जोडीलाचे #thatgirlwithchubbycheeks आणि #MiniMe असे दोन हॅशटॅग्सही तिने जोडले आहेत.

2 / 5
आता स्वीटूनं ओमसोबत म्हणजेच शाल्व किंजवडेकरसोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे.

आता स्वीटूनं ओमसोबत म्हणजेच शाल्व किंजवडेकरसोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे.

3 / 5
मालिकेत स्वीटू ओमच्या आईची आवडती आहे. मात्र ऑफ स्क्रिनसुद्धा त्या दोघींमध्ये प्रचंड प्रेम आहे. स्वीटूनं हा प्रेमळ फोटो शेअर केला आहे.

मालिकेत स्वीटू ओमच्या आईची आवडती आहे. मात्र ऑफ स्क्रिनसुद्धा त्या दोघींमध्ये प्रचंड प्रेम आहे. स्वीटूनं हा प्रेमळ फोटो शेअर केला आहे.

4 / 5
काळ्या रंगाच्या साडीमध्ये स्वीटू अधिकच सुंदर दिसतेय. तिचे  हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.

काळ्या रंगाच्या साडीमध्ये स्वीटू अधिकच सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.

5 / 5
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.