बप्पीदांवरील अंत्यसंस्कारासाठी कुटुंब थांबलंय, कोण आहे Bappa Lahiri? ज्याची वाट पाहिली जातेय

| Updated on: Feb 17, 2022 | 8:20 AM
बप्पी लाहिरींचं अचानक निधन झाल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे,  मुंबईतल्या एका रूग्णालयात ते उपचार घेत होते. तिथं त्यांचं वयाच्या 69 वर्षी निधन झालं. त्यांची मुलगी रीमा हातावर त्यांनी अंतिम श्वास घेतला.

1 / 7
बप्पी लाहिरी अनेक दिवसांपासून त्यांच्या आजारावरती उपचार घेत होते. त्यांनी अचानक जगाचा निरोप घेतल्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची पत्नी  चित्रानी लाहिरी, मुलगी रीमा लाहिरी, मुलगा बप्पा लाहिरी असं त्यांचं कुटुंब आहे. वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच मुलगा बप्पा लाहिरी एंजेलिसमधून भारताकडे निघाला आहे.

2 / 7
आज बप्पा लाहिरी दुपारी दोन वाजेपर्यंत पोहचेल असं समजतंय, परंतु तो आल्यानंतर बप्पी लाहिरींच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बप्पी लाहिरी यांचा मुलगा अमेरिकेतील एक चांगला गायक आहे. त्याचं लग्न तनीषा वर्मासोबत झालं होतं.

3 / 7
बप्पी लाहिरींच्या मुलाने त्याचं करिअर अमेरिकेत करण्याच ठरविल्याने त्याला घरातून होकार देण्यात आला. त्याचबरोबर त्यांने तिथं आपलं करिअर यशस्वी करून देखील दाखवलं आहे. तो अनेक गाण्यात आपल्या बाबांची कॉपी करीत असल्याचे देखील दिसले आहे.

4 / 7
बाप लेकांचं नातं अधिक घट्ट असल्याचं आपल्याला दोघांच्या फोटोवरून स्पष्ट दिसत आहे. कारण बप्पी लाहिरींच्या मुलाने अनेकदा दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5 / 7
एका मुलाखतीत बप्पा लाहीरीने सांगितले होते, की मी बप्पी लाहिरीं म्हणजे बाबांना 15 वर्ष असिस्ट केलं आहे. त्यातून मी प्रेरणा घेऊन स्वत:चं म्युझिक तयार करायचं ठरवलं आहे.

6 / 7
बप्पी लाहिरींचा मुलगा म्हणतो की, पप्पांनी आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली, मी तिथंपर्यंत पोहचेन की नाही माहित नाही. परंतु प्रयत्न नक्की करणार.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.