Birthday Special : ‘द फॅमिली मॅन’ बोनी कपूर यांचा वाढदिवस; जाणून घ्या काही खास गोष्टी

बोनी कपूर अनेकदा त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेसुद्धा चर्चेत असतात. ('The Family Man' Boney Kapoor's Birthday; know some special things)

  • Publish Date - 10:53 am, Wed, 11 November 20
1/7
चित्रपट निर्माते बोनी कपूर यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1955 ला मेरठमध्ये झाला. ते अनेकदा त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेसुद्धा चर्चेत असतात.

2/7
त्यांना एकूण 4 मुलं आहेत. जान्हवी कपूर, अंशुला कपूर, खुशी कपूर आणि अर्जुन कपूर. ते नेहमीच आपल्या मुलांसोबत वेळ घालवत असतात.

3/7
ते दोनदा विवाह बंधनात अडकले. त्यांचं पहिलं लग्न मोना शौरीसोबत तर दूसरं लग्न श्रीदेवी यांच्यासोबत झालं होतं.

4/7
 अर्जुन आणि अंशुला हे दोघंही मोना शौरी आणि बोनी कपूरची मुलं आहेत. मात्र बोनी कपूर हे श्रीदेवी यांच्या प्रेमात पडले त्यामुळे मोना शौरीनं मुलांसह विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

5/7
बोनी कपूर आणि श्रीदेवी यांना दोन मुली आहेत. खुशी कपूर आणि जान्हवी कपूर.

6/7
अभिनेत्री श्रीदेवीचा 2018 मध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर बोनी कपूर यांनी चारही मुलांना सांभाळलं आहे.

7/7
बोनी कपूर हे नेहमीच कुटुंबाला सांभाळत आले आहेत. त्यांनी अनिल कपूर आणि संजीव कपूर यांना घेऊन अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI