AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac | देख तुनि बायको कशी नाची रानी हे ऐकायची वेळ येईल, या दोन राशींच्या लोकांचे लग्न म्हणजे रोज भांडणांना आमंत्रण

प्रत्येक राशीचा आपला असा स्वभाव असतो आणि त्या त्या राशीची व्यक्ती ही त्या त्या राशीच्या स्वभावगुणधर्मानुसार वागत असते. आता कोणती रास कशी आहे? हे लक्षात घेतलं तर कोणत्या राशीचं कोणत्या राशीसोबत जुळणं कठीण आहे हे समजणे सोपे आहे. राशीचक्रातील या दोन राशी बोहल्यावर एकत्र म्हणजे गृहकलहाची हमखास खात्री असते.

| Updated on: Feb 08, 2022 | 2:20 PM
Share
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात. लग्न ही गोष्ट आपल्याकडे खूप पवित्र मानली जाते. लग्न जुळवण्याची पहिली पायरी म्हणजे पत्रिका. जेव्हा मुला मुलींच्या पत्रिका जुळतात तेव्हा गोष्टी पुढे जातात. प्रत्येक राशीचा आपला असा स्वभाव असतो आणि त्या त्या राशीची व्यक्ती ही त्या त्या राशीच्या स्वभावगुणधर्मानुसार वागत असते. आता कोणती रास कशी आहे? हे लक्षात घेतलं तर कोणत्या राशीचं कोणत्या राशीसोबत जुळणं कठीण आहे हे समजणे सोपे आहे. राशीचक्रातील  या दोन राशी बोहल्यावर एकत्र म्हणजे गृहकलहाची हमखास खात्री असते.

1 / 5
कर्क रास ही नात्यांच्या बाबतीत अत्यंत सजग अशी रास मात्र सिंह ही वर्चस्व गाजविणारी रास. दोन्ही राशींचा अहंभाव तडजोड कोण करणार? यावर अडून बसण्याच्या शक्यता जास्त असते. रोजच्या जगण्यातले छोटे छोटे वादही हे दोघे सहजपणे टोकाला नेऊन ठेवू शकतात. म्हणूनच या दोन राशींचे नवरा बायको असतील तर ते एकत्र सुखात रहाणं कठीण असतं.

2 / 5
मकर राशीचे लोक अतीसंवेदनशील तर कुंभ रास अती तटस्थ. यांना तर भांडायला कारणाचीही गरज उरणार नाही. हे जोडपं तुम्ही बाहेरून बघाल तर अत्यंत आदर्श, एकमेकांत रमलेलं दिसेल. मात्र वास्तवातलं चित्र याउलट असतं.

मकर राशीचे लोक अतीसंवेदनशील तर कुंभ रास अती तटस्थ. यांना तर भांडायला कारणाचीही गरज उरणार नाही. हे जोडपं तुम्ही बाहेरून बघाल तर अत्यंत आदर्श, एकमेकांत रमलेलं दिसेल. मात्र वास्तवातलं चित्र याउलट असतं.

3 / 5
मिथुन राशीतली लोकं रोमॉंटिक असतात  तर  याउलट कन्या राशीचे लोक तटस्थ हे कमी म्हणून संशयी असतात. त्यामुळे यांच्या सोबत राहणं म्हणजे सीआयडी सोबत घेऊन राहण्यासारखे आहे.

मिथुन राशीतली लोकं रोमॉंटिक असतात तर याउलट कन्या राशीचे लोक तटस्थ हे कमी म्हणून संशयी असतात. त्यामुळे यांच्या सोबत राहणं म्हणजे सीआयडी सोबत घेऊन राहण्यासारखे आहे.

4 / 5
मीन राशीचे लोक अतिसंवेदनशिल आणि प्रेमळ तर वृश्चिक मनात प्रेमाचा पूर असला तरिही तो व्यक्त न करणारे अबोल. खरंतर ज्योतिषशास्त्रानुसार ही जोडी आदर्श मानली जाते मात्र या राशींचे स्वभाव मात्र वेगळंच चित्र उभं करतात.

5 / 5
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.