Gold Rate Today : धाडकन कोसळले सोने, 53 हजारांनी उच्चांकापेक्षा सोने स्वस्त, थेट सोन्याचा भाव..

Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होताना दिसत आहे. त्याचत आजचे सोन्याचे भाव पुढे आले असून सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली. थेट सोन्याचे भाव कोसळले आहेत.

| Updated on: Nov 17, 2026 | 10:25 AM
1 / 5
सोने आणि चांदीच्या दरात मोठे फेरउलट होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने घसरत आहेत. सोने निच्चांक गाठताना दिसतंय. जागतिक बाजारातील घडामोडींमुळे सोन्याचे दर घसरले आहेत.

सोने आणि चांदीच्या दरात मोठे फेरउलट होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने घसरत आहेत. सोने निच्चांक गाठताना दिसतंय. जागतिक बाजारातील घडामोडींमुळे सोन्याचे दर घसरले आहेत.

2 / 5

त्यातच आता 17 नोव्हेंबर 2026 चे सोन्याचे दर पुढे आले असून धाडकन सोन्याचे दर कोसळले आहेत.पुढील काही दिवसात सोन्यात अधिक घसरपण होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांचा आहे. मंगळवारी बाजार उघडताच सोन्याने मान टाकल्याचे दिसत आहे.

3 / 5

सोन्यातील घसरण काही थांबण्याचे नाव घेत नाही. एका आठवड्यात सोने 5 हजारांपेक्षा अधिक घसरले. परकीय चलनावरील दबाव कमी करण्यासाठी भारत सरकारने सोन्यावरील ड्युटीत प्रचंड वाढ केली, तरीही सोन्याचे भाव घसरत आहेत. चांदीचे भाव 24 तासात 5000 स्वस्त झाले. 

4 / 5

दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 1 लाख 36 हजार 940 रूपयांवर झाला. 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 25 हजार 540 रूपये इतका घसरला आहे. ही एक अत्यंत मोठी घसरण म्हणावी लागेल.

5 / 5

मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 36 हजार 790 रूपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 25 हजार 390 रूपये प्रति तोळा झाला. उच्चांकापेक्षा सोने खूप जास्त खाली आले. ही सोन्याची मोठी घसरण आहे. 53 हजारांनी सोने उच्चांकापेक्षा स्वस्त झाले. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us