थंडीच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्याचा प्लॅन करताय, मग हे सुंदर पर्याय तुमच्यासाठी

धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला काही क्षणांची विश्रांती हवी असते. पण सध्याची परिस्थीती पाहता जर तुम्ही कमी बजेटमध्ये एखादा चांगला पर्याय शोधत असाल तर हे काही पर्याय फक्त तुमच्यासाठी

1/6

2/6
तुम्ही केरळामधील कुमारकोमो येथे फिरायला जावू शकता. तेथे तुम्हाला बॅकवॉटरची मजा घेता येईल. येथे तुम्ही तुमच्या परिवारासोबत चांगला वेळ व्यतीत करु शकता. येथील हिरवळ तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेतच घेऊन जाईल.

3/6
केरळ मधील कोवलम हे दुसरे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे तुम्हाला समुद्रकिनाऱ्यारा अनुभवता येईल. येथे तुम्ही सुंदर वेळ घालवू शकतात. येथील निर्सग तुम्हाला मंत्रमुग्ध करेल हे मात्र नक्की

4/6
पॉंडिचेरी (पुडुचेरी) हे  वेळ घालवण्यासाठी खास ठिकाण आहे. येथे तुम्ही खूप शांत वेळ व्यतीत करु शकता. येथील सूर्यास्त तुम्हाला वेगळ्याच दुनियेत घेऊन जातील

5/6
उदयपूर, तलावांच्या या  शहरात ,  तुम्ही सुंदर, तलाव आणि भव्य पॅलेस अनुभवू शकता . तुमच्या आयुष्यातील क्षण खास करण्यासाठी तुम्ही येथे जाऊ शकता.

6/6
मुन्नार हे केरळचे शांत हिल स्टेशन आहे. येथे तुम्ही निर्सगाच्या  सौंदर्याचा आनंद घेऊ शकता.  येथील चहा कॅफीच्या मळ्यांमध्ये तुम्ही हरवून जाल ही तुमची सर्वोत्तम सहल ठरू शकते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI