Stylish Earrings | सणांच्या दिवसात वेगळा लूक हवाय? हे इअर रिंग्स नक्की ट्राय करुन पाहा

जीन्स-टॉपवर कोणते कानातले घालताना अनेकदा मुली गोंधळून जातात. जिन्स किंवा वेस्टन ड्रेसवर तुम्ही कानातले घालावे विचारपूर्वक करा.

1/5
जीन्स-टॉपवर कोणते कानातले घालताना अनेकदा मुली गोंधळून जातात.  जिन्स किंवा वेस्टन ड्रेसवर तुम्ही कानातले घालावे विचारपूर्वक, अन्यथा हायलाइट करण्याऐवजी तुमचा लुक खराब होईल.

2/5
कप कानातले सर्वात स्टाइलिश दिसतात. विशेष गोष्ट अशी आहे की जरी तुम्ही  कानाला टोकून घेतले नसेल तरी तुम्ही कान कफचे कानातले घालू शकता.

3/5
ड्रॉपचे मोत्याचे कानातले जवळजवळ प्रत्येक पोशाखात चांगले दिसतात पण जर तुम्ही जीन्स-टॉप घातला असाल तर ड्रॉप पर्ल इअररिंग्स तुमचा लूक आणखी स्टायलिश बनवतात.

4/5
हूप प्रकारातले कानातले वेस्टन कपड्यांवर अतिशय चांगले दिसतात. अशा प्रकारचे कानातले जीन्स-टॉपसाठी योग्य आहेत. यामुळे तुमचा लुक खूप स्टायलिश होतो.

5/5
आपल्याला स्टायलिश लूक देण्यासाठी ड्रॅंगलर्स एक उत्तम पर्याय असू शकतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI