Photo : ‘थ्रोबॅक टू हॅप्पी टाइम्स…’ हॉट अँड गॉर्जियस मौनी रॉयचे सुंदर फोटो

अभिनेत्री मौनी रॉय सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय. (‘Throwback to Happy Times…’ Beautiful Photo of Hot and Gorgeous Mouni Roy)

1/5
टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करत बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी आघाडीची अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे.

2/5
आता मौनीनं तिच्या हॉट अँड ब्युटीफुल अवताराने चाहत्यांना घायाळ केले आहे. मौनी रॉय बर्‍याचदा तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसमवेत शेअर करत असते. या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट करत असतात.

3/5
आता मौनीनं पांढऱ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये गॅलरीमध्ये उभं राहून फोटोशूट केलं आहे.

4/5
मौनी सध्या दुबईमध्ये धमाल करतेय. या लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय.

5/5
मौनीचा हा अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI