Todays Gold Rate: बापरे! सर्वसामान्यांना घाम फोडणारी बातमी, 10 ग्रॅम सोन्यासाठी….

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीचे दर अस्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. आज तर सोन्याचे दर हादरवणारे आहेत. जाणून घ्या आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव...

| Updated on: Apr 14, 2026 | 3:32 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून भारतात सर्वात मौल्यवान असलेला धातू सोने खरेदी करणे सर्वसमान्यांसाठी कठीण झाले आहे. कारण, सोने आणि चांदीचे भाव आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत. आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार जाणून घेऊया...

2 / 5

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे सोन्याच्या भावाने आकाशाला स्पर्श केला होता. पण सीजफायरची घोषणा केल्यानंतर हे भाव घसरले होते. आता पुन्हा एकदा सोन्याच्या भावात उसळी पाहायला मिळत आहे.

3 / 5

आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव चांगलेच वाढले आहेत. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

4 / 5

10 ग्रॅम सोन्याच्या दरात आज सोन्याच्या दरात 1 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 11 हजारांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. एक किलो चांदीसाठी 2 लाख 59 हजार 560 रुपये मोजावे लागणार आहेत.

5 / 5

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us