Today gold, silver rates : सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही गडगडली

सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, दरामध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दर घसरल्यानं ग्राहकांनी देखील सराफा बाजारात गर्दी केली आहे.

| Updated on: Jul 24, 2025 | 4:48 PM
1 / 7
सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, दरामध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

2 / 7
जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे,  सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल 1 हजार 300 रुपये तर चांदीच्या दरात प्रति किलो 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

3 / 7
सुधारीत दरानुसार 24 कॅरट सोन्याचे दर विना जीएसटी प्रति तोळा  99 हजार रुपयांवर आले आहेत,  तर चांदीचे दर 1 लाख 15 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

4 / 7
सोन्याचे दर विना जीएसटी 1 लाख 300 रुपयांवर पोहोचले होते, दराने विक्रमी उच्चांक गाठाला होता, मात्र त्यामध्ये आता मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

5 / 7
गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर दागिन्यांची खरेदी केली तर घरात बरकत राहते अशी नागरिकांची धारणा आहे, त्यामुळे या दिवशी नागरिक थोडंफार का होईना सोनं खरेदी करत असतात

6 / 7
गुरुपुष्यामृत योगाच्या पार्श्वभूमीवर सोन्याने चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे, सोन्याच्या खरेदीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

7 / 7
सोन्या-चांदीची किंमत काय

सोन्या-चांदीची किंमत काय