Todays gold Rate: सलग तिसऱ्या दिवशी सोने धाडकन आपटले! आज 10 ग्रॅमसाठी…
Todays gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत घसरण होत आहे. चला जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्याचा आणि एक किलो चांदीचा भाव किती आहे?

भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना प्रचंड महत्त्व दिले जाते. पण मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे सोने आणि चांदीच्या दरात सतत बदल होताना दिसत होते. पण गेल्या तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे समोर आले आहे.
जळगावच्या सराफ बाजारात आज 21 ऑक्टोबर रोजी मोठी उलथापालथ झाली आहे. त्यामुळे चला जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्याचा आणि 1 किलो चांदीचा भाव किती आहे.
21 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात २०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा जीएसटीसह 1 लाख 48 हजार 835 रुपयांवर पोहोचला आहे.
तर एक किलो चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 17 हजार 330 रुपयांवर गेले आहेत.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)