Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळाले. आज सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

| Updated on: Oct 24, 2026 | 3:21 PM
1 / 5
सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंना भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे सणासुदीला किंवा आनंदाच्या क्षण नेहमी सोने खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. आजचा दिवस हा सोने आणि चांदी खरेदी करण्याऱ्यांसाठी आनंदाचा आहे. कारण सोने आणि चांदीचा भाव खालावले आहेत.

2 / 5

आज जळगावच्या सराफ बाजारात पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या दरात बदल झाले आहेत. आज सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे.

3 / 5

आज सोन्याचा दरात 500 रुपयांची घसरण झाली आहे. आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 45 हजार 760 रुपये झाला आहे.

4 / 5

तर दुसऱ्याकडे चांदीचे दर हे कालच्या इतकेच आहेत. आज एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 8 हजार 60 रुपये झाला आहे.

5 / 5

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us