Todays Gold Rate: आनंदाची बातमी, सोन्याचे दर धडाम! थेट 4950 रुपयांची घसरण, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आज सोन्याच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे.

| Updated on: Sep 02, 2026 | 12:16 PM
1 / 5
सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेले सोन्याचे भाव आज चांगलेच कोसळले आहेत. जर तुम्ही सोने खरेदी करण्याच विचार करत असाल तर आजचा दिवस हा खूप चांगला आहे.

सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेले सोन्याचे भाव आज चांगलेच कोसळले आहेत. जर तुम्ही सोने खरेदी करण्याच विचार करत असाल तर आजचा दिवस हा खूप चांगला आहे.

2 / 5

आज जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 4 हजार 950 रुपयांची तर चांदीच्या 8 हजारांची घसरण झाली आहे.

3 / 5

गेल्या चार-पाच दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर पाहून सर्वसामान्य नागरिकांना दिसाला मिळाला आहे. आज झालेल्या घसरणीनंतर 10 ग्रॅम सोन्याचे दर सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 53 हजार 470 रुपयांवर पोहोचले आहेत.

4 / 5

दुसरीकडे एक किलो चांदीचे दर देखील 8 हजार रुपयांनी घसरल्यामुळे जीएसटीसह 2 लाख 37 हजार 930 रुपयांवर पोहोचले आहेत. महिनाभरात पहिल्यांदाच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

5 / 5

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us