Todays Gold Rate: जळगावच्या सराफ बाजारात मोठा उलटफेर! सोने आणि चांदीचा भाव काय वाचा

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र होते. पण आता जळगावच्या सराफ बाजारात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. जाणून घ्या आजचा भाव काय आहे?

| Updated on: Oct 19, 2026 | 2:02 PM
1 / 5
आंतरराष्ट्रीय बाजारात घडत असलेल्या घडामोडींचा सोने आणि चांदीच्या दरावर मोठा परिणाम होताना दिसतो. त्यामुळे सोने खरेदी करताना दहावेळा विचार करावा लागतो. चला जाणून घेऊया आजचा भाव काय आहे?

आंतरराष्ट्रीय बाजारात घडत असलेल्या घडामोडींचा सोने आणि चांदीच्या दरावर मोठा परिणाम होताना दिसतो. त्यामुळे सोने खरेदी करताना दहावेळा विचार करावा लागतो. चला जाणून घेऊया आजचा भाव काय आहे?

2 / 5

जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठे बदल झाले आहेत. सोन्याचा भाव हे गेल्या दोन दिवसांपासून स्थिर आहेत. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे.

3 / 5

आज 19 ऑक्टोबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीसह 1 लाख 50 हजार 895 रुपयांवर पोहोचले आहे.

4 / 5

तर दुसरीकडे चांदीचे दर 2 हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 20 हजार 420 रुपयांवर पोहोचले आहेत.

5 / 5

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us