Todays Gold Rate: जळगावच्या सराफ बाजारात मोठी उलथापालथ, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव…
Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर हे अस्थिर असल्याचे चित्र आहे. चला जाणून घेऊया आजचा सोन्याचा आणि चांदीचा भाव आहे तरी काय?

आंतरराष्ट्रीय बाजारात सतत घडत असलेल्या घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज देखील जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठे बदल झाले आहेत. आज 10 ग्रॅम सोन्याचा आणि एक किलो चांदीचा भाव काय आहे? चला जाणून घेऊया...
आज जळगावच्या सराफ बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता सोने आणि चांदी हे दोन्हीही मौल्यवान धातू खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.
सराफ बाजारात गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. एक किलो चांदीच्या दरात 5 हजारांची वाढ पाहायला मिळाली.
आज 16 ऑक्टोबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचे भाव जीएसटी सह 1 लाख 50 हजार 885 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीचे भाव जीएसटी सह 2 लाख 121 हजार 450 रुपयांवर पोहोचले आहेत.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)