Birthday Gallery : सनी लियोनीचे Top 10 फोटोवरुन नजर हटवू शकणार नाहीत, वारंवार पाहावे वाटेल…

सनी लियोनीचा जन्म 13 मे 1981 रोजी कॅनडात झाला होता. तिचं खरं नाव करणजीत कौर वोहरा आहे. तिच्या कुटुंबाचा संबंध पंजाबशी आहे.

1/10
सनी लियोनीचा जन्म 13 मे 1981 रोजी कॅनडात झाला होता. तिचं खरं नाव करणजीत कौर वोहरा आहे. तिच्या कुटुंबाचा संबंध पंजाबशी आहे.
2/10
तिचा बायोपिक एका ओटीटी प्लेटफॉर्मवर रिलीज झालाय. यात तिने 16 वर्षांची असताना आपली व्हर्जिनिटी गमावली होती असं म्हटलंय.
3/10
2001 मध्ये तिने अमेरिकेच्या प्रसिद्ध पेट हाऊस मॅगझीनसाठी पहिलं न्यूड शूट केलं होतं. तेव्हा ती सनी नावाने प्रसिद्ध होत होती. लियोनी नाव तिला पेट हाऊसच्या मालकाने दिलं.
4/10
सनीने 2001 नंतर पोर्न इंडस्ट्रीत प्रवेश केला. पाहता पाहता तिचा पॉर्न इंडस्ट्रीत टॉप स्टार्समध्ये समावेश झाला.
5/10
सनीने पॉर्न इंडस्ट्रीत इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शूट केले की ती थोड्याच कालावधीत जगभरात फेमस झाली.
6/10
2011 मध्ये सनीची लोकप्रियता पाहून तिला बिग बॉस 5 मध्ये प्रवेश देण्यात आला. याआधी ती संपूर्ण एक दशक पॉर्न इंडस्ट्रीची क्वीन म्हणून समोर आली होती.
7/10
सनी बिग बॉसमुळे भारतात इतकी प्रसिद्ध झाली की तिला बॉलिवूडमध्ये करियरच्या संधी तयार झाल्या. तिला बोल्ड चित्रपटांमध्ये ऑफर्स येऊ लागल्या. त्यातील काही चित्रपट तिने स्विकारले तर काहींना तिने नकार दिला.
8/10
सनीने महेश भट्ट यांच्या राज 2 मध्ये मुख्य भूमिका केली. यानंतर सनीची प्रतिमा पॉर्न स्टार ते अभिनेत्री अशी बदलण्यास सुरुवात झाली. यानंतर निशा नावाच्या भारतीय मुलीला दत्तक घेतल्यानंतर तर सनीचं भरपूर कौतुक झालं.
9/10
सनीला बॉलिवूडमध्ये सातत्याने आयटम नंबर्स मिळालेत. त्याला यशही मिळालं.
10/10
सनी सातत्याने काम करत आहे. आता ती जास्त बोल्ड शूट्स टाळते आहे.