Fashion | प्रेग्नन्सी दरम्यान ट्रेंडी दिसायचंय? मग, ट्राय करा करिना-अनुष्कासारखे शूज…

सतत ट्रेंडी दिसावं यासाठी स्त्रिया नेहमी तत्पर असतात. प्रेग्नन्सीदरम्यान स्त्रियांना हिल्स वापरता येत नाही. अशावेळी अनुष्का आणि करिनाप्रमाणे ट्रेंडी आणि कम्फर्टेबल शूज आणि चपला वापरू शकता.

1/6
नेहमी ट्रेंडी दिसावं यासाठी स्त्रिया सतत तत्पर असतात. प्रेग्नन्सीदरम्यान स्त्रियांना हिल्स वापरता येत नाही. अशावेळी अनुष्का आणि करिनाप्रमाणे ट्रेंडी आणि कम्फर्टेबल शूज आणि चपला वापरू शकता.
2/6
स्नीकर : गरोदरपणात स्नीकर्सपेक्षा अधिक कम्फर्टेबल शूज नाहीत. ड्रेस, पायजामा आणि जीन्ससह स्नीकर घालू शकता. या शूजमुळे आपल्या लूकला एक स्टायलिश टच मिळेल आणि पायांना आरामही मिळेल.
3/6
स्लाइड शूज : स्लाइड शूज आजकाल ट्रेंडमध्ये खूप आहेत. या प्रकारच्या चपला घरात आणि बाहेर दोन्ही टिकाणी परिधान करू शकता. या चपलांचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला त्या वेगवेगळ्या रंगांमध्ये सहज मिळतात. शिवाय कोणत्याही ड्रेससह या चपला परिधास्लाइड शूज : स्लाइड शूज आजकाल ट्रेंडमध्ये खूप आहेत. या प्रकारच्या चपला घरात आणि बाहेर दोन्ही टिकाणी परिधान करू शकता. या चपलांचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला त्या वेगवेगळ्या रंगांमध्ये सहज मिळतात. शिवाय कोणत्याही ड्रेससह या चपला परिधान करू शकता.न करू शकता.
4/6
कोल्हापूरी चपला : आपल्याला पारंपरिक चपला घालायला आवडत असल्यास, आपण कोल्हापुरी चप्पल जोडी ट्राय करू शकता. हातांने बनवलेल्या चामड्याच्या या चपला नैसर्गिक रंगांच्या सहाय्याने रंगवल्या जातात.
5/6
फ्लॅट्स : गरोदरपणात हिल्स असणाऱ्या चपला घालणे टाळा. या ऐवजी जास्तीत जास्त फ्लॅट्स चपला वापरा. फ्लॅट्स पायासाठी अतिशय आरामदायक आहेत.
6/6
कॅलॉग शूज : कॅलॉग स्टाईल शूज आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत. केवळ प्रेग्नन्सीचा नव्हे तर, इतरही वेळी कॅलॉग शूज फॅशन स्टाईल स्टेटमेंटसह सहज जुळतात.