
छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस

गेट वे ऑफ इंडिया

BMC अर्थात मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय

दादर चैत्यभूमी

विधान भवन

वांद्रे - वरळी सी लिंक


गिरगाव चौपाटीवरील व्हीविंग गॅलरी

स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सव आणि मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणाला 50 वर्ष पुर्ण होत असल्याने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला अप्पर वैतरणा धरणाला विद्युत रोषणाई करण्यात आली.