डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकासाठी भारतातील सर्वात आलिशान सुइटमध्ये शाही व्यवस्था; रुमचे एका रात्रीचे भाडे म्हणजे एका SUV कारची किंमत
डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर सध्या राजू मंटेना यांच्या मुलीच्या लग्नासाठी भारतात आहेत. ते आग्रा येथील ओबेरॉय अमरविलासच्या 'कोहिनूर' सूइटमध्ये राहिले आहेत. ताजमहालचे विहंगम दृश्य देणाऱ्या या आलिशान सूटचे एका रात्रीचे भाडे इकते आहे की त्या किंमतीत एका नवीन SUV कार येईल. या सूइटच्या शाही वास्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
श्रुती मराठेच्या सौंदर्याने लावलं वेड, काळ्या ड्रेसमधील फोटोंची जोरदार चर्चा