AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ टीव्ही अभिनेत्रीची संपत्ती ऐकून बसेल धक्का, तब्बल इतके नेटवर्थ आणि…

रुबीना दिलैक हिने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. रुबीना दिलैक ही तिच्या खासगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी रुबीना दिलैकने दोन मुलींना जन्म दिला. सध्या मुलींसोबत अधिक वेळ घालवताना अभिनेत्री दिसत आहे.

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 25, 2024 | 11:04 PM
Share
अभिनेत्री रुबीना दिलैकने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. रुबीना दिलैक ही बिग बॉसची विजेता देखील आहे. काही दिवसांपूर्वीच रुबीना दिलैकने दोन मुलींना जन्म दिलाय.

अभिनेत्री रुबीना दिलैकने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. रुबीना दिलैक ही बिग बॉसची विजेता देखील आहे. काही दिवसांपूर्वीच रुबीना दिलैकने दोन मुलींना जन्म दिलाय.

1 / 5
रुबीना दिलैक हिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये मुख्य भूमिका केलीये. रुबीना दिलैक सोशल मीडियारही सक्रिय असते. रुबीना दिलैक काही दिवसांपूर्वीच गोव्याला गेली.

रुबीना दिलैक हिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये मुख्य भूमिका केलीये. रुबीना दिलैक सोशल मीडियारही सक्रिय असते. रुबीना दिलैक काही दिवसांपूर्वीच गोव्याला गेली.

2 / 5
रुबीना दिलैक ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. रिपोर्टनुसार रुबीना दिलैक हिच्याकडे तब्बल 14 कोटी संपत्ती आहे. एका एपिसोडसाठी ती 35 ते 45 हजार फीस घेते.

रुबीना दिलैक ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. रिपोर्टनुसार रुबीना दिलैक हिच्याकडे तब्बल 14 कोटी संपत्ती आहे. एका एपिसोडसाठी ती 35 ते 45 हजार फीस घेते.

3 / 5
यासोबतच रुबीना दिलैक हिचे मुंबईमध्ये अत्यंत आलिशान असे घर आहे. रुबीना दिलैक ही जाहिरातीमधूनही मोठा पैसा कमावते.

यासोबतच रुबीना दिलैक हिचे मुंबईमध्ये अत्यंत आलिशान असे घर आहे. रुबीना दिलैक ही जाहिरातीमधूनही मोठा पैसा कमावते.

4 / 5
रुबीना दिलैकचा पती अभिनव शुक्ला हा देखील अभिनेता आहे. अभिनवने देखील एक मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे.

रुबीना दिलैकचा पती अभिनव शुक्ला हा देखील अभिनेता आहे. अभिनवने देखील एक मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...