
टीव्ही मालिकांमध्ये एक अत्यंत मोठा काळ गाजवणारी अभिनेत्री श्वेता तिवारी ही नेहमीच चर्चेत असते. श्वेता तिवारी हिच्या मुलीने नुकताच बाॅलिवूड चित्रपटांमध्ये पर्दापण केले आहे. सलमान खान याच्या चित्रपटात पलक तिवारी ही दिसली.

श्वेता तिवारी हिचे वय 42 अजूनही अत्यंत ग्लॅमरस श्वेता दिसते. 42 वयातही अत्यंत बोल्ड लूकमध्ये फोटो शेअर करताना कायमच श्वेता तिवारी ही दिसते.

नुकताच श्वेता तिवारी हिने खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. श्वेता तिवारी हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे.

या नव्या फोटोशूटमध्ये अत्यंत ग्लॅमरस आणि बोल्ड श्वेता तिवारी ही दिसत आहे. विशेष म्हणजे श्वेता तिवारी हिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहेत.

24 वर्षांच्या मुलींप्रमाणेच श्वेता अजूनही बोल्ड दिसते. श्वेता तिवारी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही नक्कीच बघायला मिळते.