AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TV 9 मराठीचे इनपुट हेड मोहन देशमुख यांचा स्टार महाराष्ट्र पुरस्काराने गौरव, केंद्रीय मंत्री आठवलेंच्या हस्ते पुरस्कार

आज मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते स्टार महाराष्ट्र पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात TV 9 मराठीचे इनपुट हेड मोहन देशमुख यांचा गौरव करण्यात आला.

| Updated on: Nov 18, 2025 | 9:57 PM
Share
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक वारसदार म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सत्कार आणि स्टार महाराष्ट्र पुरस्काराचे वितरण आज करण्यात आले.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक वारसदार म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सत्कार आणि स्टार महाराष्ट्र पुरस्काराचे वितरण आज करण्यात आले.

1 / 5
या पुरस्कार सोहळ्यात टीव्ही 9 मराठीचे इनपुट हेड मोहन देशमुख यांचा स्टार महाराष्ट्र पुरस्काराने गौरव करण्यात आला. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

या पुरस्कार सोहळ्यात टीव्ही 9 मराठीचे इनपुट हेड मोहन देशमुख यांचा स्टार महाराष्ट्र पुरस्काराने गौरव करण्यात आला. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

2 / 5
या कार्यक्रमाला फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, स्वयंपूर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रसाद लाड, आमदार राम कदम, आमदार अशोक पाटील हे मान्यवर उपस्थित होते.

3 / 5
यावेळी ज्येष्ठ पत्रकार वैजयंती कुलकर्णी आपटे, ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी, महाराष्ट्र टाईम्स चे पत्रकार सौरभ शर्मा, नवभारत चे वरिष्ठ पत्रकार अखिलेश कुमार मिश्रा, दैनिक सकाळचे मुंबईचे ब्युरो चीफ  विनोद राऊत, नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद डोईफोडे, पत्रकार प्रशांत बढे, पत्रकार रुपाली बडवे, पुण्य नगरीचे मुंबई संपादक विशाल राजे, दैनिक सम्राटचे संपादक कुणाल कांबळे, दैनिक लोकनायकचे बुद्धभूषण गोटे, संपादक संतोष कोठावदे, पत्रकार सुशांत पाटील, लोकसत्ताचे अशोक अडसूळ, भगवान परब, राजू   झनके, ॲड.स्मिता चिपळूणकर, लॉर्ड बुद्ध टीव्ही चे संपादक सचिन मून यांचाही गौरव करण्यात आला.

4 / 5
मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार, तसेच एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक हे मान्यवरही उपस्थित आहे.

मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार, तसेच एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक हे मान्यवरही उपस्थित आहे.

5 / 5
Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ