AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ukraine Russia War: रशियाचा युक्रेवर हल्ला, युद्ध आणखीन पेटण्याचा धोका, असंख्य बेघर, शेकडो जखमी!

शेकडो लोक रशियाच्या हल्ल्यात जखमी झाले असल्याची माहिती, अनेकांना गभीर जखमा, मृतांचा आकडा समोर नाही, मात्र हल्ल्यात अनेकांना प्राण गमावले लागल्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

| Edited By: | Updated on: Feb 24, 2022 | 4:45 PM
Share
युक्रेनवर रशियानं केलेला हल्ला आणि या हल्ल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या युक्रेनमधील शहरांचं विद्रूप चेहरा समोर आला आहे. (Photo Source - PTI)

युक्रेनवर रशियानं केलेला हल्ला आणि या हल्ल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या युक्रेनमधील शहरांचं विद्रूप चेहरा समोर आला आहे. (Photo Source - PTI)

1 / 11
युक्रेन मधील सैनिक हल्ल्यानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी करतानाचे फोटो समोर आले आहे. (Photo Source - PTI)

युक्रेन मधील सैनिक हल्ल्यानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी करतानाचे फोटो समोर आले आहे. (Photo Source - PTI)

2 / 11
युक्रेनमधील अनेक नागरीक सुरक्षित ठिकाण शोधण्यासाठी आपल्या सामानासह पळापळ करत असल्याचं चित्र दिसून आलं आहे. (Photo Source - PTI)

युक्रेनमधील अनेक नागरीक सुरक्षित ठिकाण शोधण्यासाठी आपल्या सामानासह पळापळ करत असल्याचं चित्र दिसून आलं आहे. (Photo Source - PTI)

3 / 11
बंदुका घेऊन सैनिक रनगाड्यांमधून गस्त घालत असल्यानं युक्रेनमधील जनता प्रचंड दहशतीत आहे. (Photo Source - PTI)

बंदुका घेऊन सैनिक रनगाड्यांमधून गस्त घालत असल्यानं युक्रेनमधील जनता प्रचंड दहशतीत आहे. (Photo Source - PTI)

4 / 11
शेकडो लोक रशियाच्या हल्ल्यात जखमी झाले असल्याची माहिती, अनेकांना गभीर जखमा, मृतांचा आकडा समोर नाही, मात्र हल्ल्यात अनेकांना प्राण गमावले लागल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. (Photo Source - PTI)

शेकडो लोक रशियाच्या हल्ल्यात जखमी झाले असल्याची माहिती, अनेकांना गभीर जखमा, मृतांचा आकडा समोर नाही, मात्र हल्ल्यात अनेकांना प्राण गमावले लागल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. (Photo Source - PTI)

5 / 11
युद्धाच्या पार्श्वभूमीवर भयभीत झालेली लोकं देश सुरक्षित ठिकाण गाठण्यासाठी धावपळ करत आहेत. (Photo Source - PTI)

युद्धाच्या पार्श्वभूमीवर भयभीत झालेली लोकं देश सुरक्षित ठिकाण गाठण्यासाठी धावपळ करत आहेत. (Photo Source - PTI)

6 / 11
अनेकजण रशियाच्या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झाले आहेत. (Photo Source - PTI)

अनेकजण रशियाच्या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झाले आहेत. (Photo Source - PTI)

7 / 11
युक्रेनच्या हायवेवरील एका बाजूचं ट्राफिक पूर्णपणे जाम झालंय. (Photo Source - PTI)

युक्रेनच्या हायवेवरील एका बाजूचं ट्राफिक पूर्णपणे जाम झालंय. (Photo Source - PTI)

8 / 11
लोकांच्या डोळ्यात युद्धाची दहशत, अंगावर काटा आणणारे फोटो PTI वृत्तसंस्थेने पुढं आणले आहे

लोकांच्या डोळ्यात युद्धाची दहशत, अंगावर काटा आणणारे फोटो PTI वृत्तसंस्थेने पुढं आणले आहे

9 / 11
रशियाच्या रणगाड्यांमधून भीषण हल्ला, याबाबतचा फोटोही समोर आला आहे. (Photo Source - PTI)

रशियाच्या रणगाड्यांमधून भीषण हल्ला, याबाबतचा फोटोही समोर आला आहे. (Photo Source - PTI)

10 / 11
युद्धाची दाहकता सांगणारे आणि परिणाम दाखवणारे हे भयाण फोटो अंगावर काटा आणणारे आहेत. (Photo Source - PTI)

युद्धाची दाहकता सांगणारे आणि परिणाम दाखवणारे हे भयाण फोटो अंगावर काटा आणणारे आहेत. (Photo Source - PTI)

11 / 11
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.