AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiago ते Harrier, Tata च्या गाड्यांवर 70,000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

Tata Motors ने त्यांच्या गाड्यांवर 70,000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट जारी केला आहे. यामध्ये Tiago, Tigor, Harrier आणि Nexon सारख्या गाड्यांचा समावेश आहे.

| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 08, 2021 | 8:20 PM
Share
Tata Motors ने त्यांच्या गाड्यांवर 70,000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट जारी केला आहे. यामध्ये Tiago, Tigor, Harrier आणि Nexon सारख्या गाड्यांचा समावेश आहे.

Tata Motors ने त्यांच्या गाड्यांवर 70,000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट जारी केला आहे. यामध्ये Tiago, Tigor, Harrier आणि Nexon सारख्या गाड्यांचा समावेश आहे.

1 / 6
टाटा टियागो ही कार 15,000 रुपयांच्या रोख सवलतीत आणि 10,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनससह उपलब्ध आहे. निवडक ग्राहकांसाठी 3,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सवलतदेखील देण्यात येत आहे.

टाटा टियागो ही कार 15,000 रुपयांच्या रोख सवलतीत आणि 10,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनससह उपलब्ध आहे. निवडक ग्राहकांसाठी 3,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सवलतदेखील देण्यात येत आहे.

2 / 6
Tigor बद्दल बोलायचे झाल्यास या कारवर 15,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सवलत उपलब्ध आहे.

Tigor बद्दल बोलायचे झाल्यास या कारवर 15,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सवलत उपलब्ध आहे.

3 / 6
Nexon कारवर रोख सवलत उपलब्ध नाही, मात्र या कारच्या डिझेल व्हेरिएंटवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. Nexon पेट्रोल कारवर 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे, तर डिझेल ग्रेडवर 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे. Nexon EV च्या XZ Plus LUX ट्रिमवर 15,000 रुपये तर XZ Plus ट्रिमवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे.

4 / 6
टाटा हॅरियरच्या 'XZ+', 'XZA+' ट्रिम्स आणि डार्क, कॅमो एडिशन मॉडेल वगळता इतर सर्व व्हेरिएंट्सवर 25,000 रुपयांची रोख सूट मिळत आहे. निवडक व्हेरिएंट्ससह खरेदीदार 40,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनससह एसयूव्हीवर 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळवू शकतात.

5 / 6
दरम्यान कंपनीकडून टाटा सफारी आणि टाटा अल्ट्रॉजवर कोणतीही सूट किंवा ऑफर देण्यात आलेली नाही.

दरम्यान कंपनीकडून टाटा सफारी आणि टाटा अल्ट्रॉजवर कोणतीही सूट किंवा ऑफर देण्यात आलेली नाही.

6 / 6
Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला