AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : रोहनप्रीतकडून नेहाला हटके व्हॅलेंटाईन गिफ्ट, पाहा फोटो

आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं रोहनप्रीतनं नेहाला खास सरप्राईज दिलं आहे. (Valentine gift from Rohanpreet to Neha, see photo)

VN
VN | Updated on: Feb 15, 2021 | 2:52 PM
Share
नेहा कक्कर आणि पंजाबी गायक रोहनप्रीत ही जोडी सध्या सोशल मीडियावर धमाल करतेय. दोघांच्या प्रेमाची झलक ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.

नेहा कक्कर आणि पंजाबी गायक रोहनप्रीत ही जोडी सध्या सोशल मीडियावर धमाल करतेय. दोघांच्या प्रेमाची झलक ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.

1 / 6
हे दोघंही नेहमी एकमेकांना आनंदी करण्यासाठी नवनवीन गोष्टी करत असतात.

हे दोघंही नेहमी एकमेकांना आनंदी करण्यासाठी नवनवीन गोष्टी करत असतात.

2 / 6
आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं रोहनप्रीतनं नेहाला खास सरप्राईज दिलं आहे.

आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं रोहनप्रीतनं नेहाला खास सरप्राईज दिलं आहे.

3 / 6
रोहनप्रीतनं स्वत:च्या हातावर ‘Nehu’s Man’ असा टॅटू काढला आहे.

रोहनप्रीतनं स्वत:च्या हातावर ‘Nehu’s Man’ असा टॅटू काढला आहे.

4 / 6
नेहानं भाऊक होऊन हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नेहानं भाऊक होऊन हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5 / 6
‘My Valentine gave me the Best Gift Ever!!!! Itnaaaa Pyaar Baby???’ असं मोठं कॅप्शन देत नेहानं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघंही प्रचंड आनंदी दिसत आहेत.

‘My Valentine gave me the Best Gift Ever!!!! Itnaaaa Pyaar Baby???’ असं मोठं कॅप्शन देत नेहानं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघंही प्रचंड आनंदी दिसत आहेत.

6 / 6
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली