AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘व्हॅलेन्टाईन्स डे’ला बांधली लगीनगाठ, कोणकोणत्या सेलिब्रिटींचा प्रेमदिनी घेतली साताजन्माची वचनं?

नेक सेलिब्रिटींना आपली लग्नाची गाठ चक्क ‘व्हॅलेन्टाईन्स डे'ला बांधली आहे. जाणून घेऊया कोण आहेत ते सेलिब्रिटी ? संजय दत्त, राम कपूर, मंदीरा बेदी अशा अनेक कलाकारांनी लग्न केलं आहे.

महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 14, 2022 | 10:57 AM
Share
अनेकांना आपलं लग्न ‘व्हॅलेन्टाईन्स डे' व्हावं असं वाटतं असतं, कारण आज संपुर्ण जगात प्रेमाचा दिवस साजरा करताना कपल दिसत असतात. त्यात सेलिब्रिटी देखील कुठे मागे आहेत. अनेक सेलिब्रिटींना आपली लग्नाची गाठ चक्क ‘व्हॅलेन्टाईन्स डे'ला बांधली आहे. जाणून घेऊया कोण आहेत ते सेलिब्रिटी ? संजय दत्त, राम कपूर, मंदीरा बेदी अशा अनेक कलाकारांनी लग्न केलं आहे.

1 / 6
अरशद वारसी - मारिया गोरेट्टी   अरशद वारसी आणि मारीया गोरेट्टी यांची भेट एका डान्सच्या कार्यक्रमात 1991 ला झाली. त्यानंतर दोघांची बॉलीवूडमध्ये अनेकदा चर्चा सुध्दा झाली आहे, त्यानंतर दोघांचं प्रेमाचं नात एकदम घट्ट झाल्यानंतर त्यांनी 1999 मध्ये 14 फेब्रुवारीला लग्न देखील केल आहे.

2 / 6
रूसलान मुमताज - निराली मेहता   अभिनेत्री रूसलान मुमताज हीला तिचं प्रेम शामक डावर अॅकेडमीमधून मिळालं आहे. निराली मेहत्याने तिला पत्नी म्हणून मान्य केलं आहे. 14 फेब्रुवारीला 2014 मध्ये त्यांनी लग्न केलं आहे. त्याचं लग्न गुजराती पध्दतीने झालं आहे.

3 / 6
संजय दत्त - रिया पल्लई   संजय दत्तने पहिल्या पत्नीच्या निधनानंतर चोरून दुसरं लग्न रिया पल्लई हीच्या सोबत 14 फेब्रुवारीला केलं असल्याचं समजतंय. त्यावेळी दोघांचंही प्रेम नवीन होतं. त्याचं नात अधिककाळ राहू शकल नाही. त्यांनी लगेच विभक्त व्हायचा निर्णय घेतला.

4 / 6
राम कपूर - गौतमी गाडगीळ   राम कपूर आणि गौतमी गाडगीळ हे एका शुटिंगदरम्यान भेटले होते. काम करत असताना दोघांचे विचार जुळल्याने त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. 14 फेब्रुवारी 2003 मध्ये त्यांनी लग्न केलं. त्याचं आजही नातं चांगलं असल्याची चर्चा आहे.

5 / 6
 मंदीरा बेदी - राज कौशल   मंदीरा बेदीने राज कौशलसोबत 14 फेब्रुवारी 1999 मध्ये लग्न केलं. त्यावेळी दोघांचही नातं एकदम घट्ट होतं. त्यांची एका ऑडिशन दरम्यान भेट झाली होती. तिथून पुढे त्याच्या प्रेमाची सुरूवात झाली. 22 वर्षात त्याच्या नात्यामध्ये कधीही कटूता आली नाही. पण मागच्यावर्षी राज कौशल यांचं निधन झालं.

6 / 6
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात

हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली