AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : तुळशीजवळ कधीच ठेवू नये या चार वस्तू, करावा लागतो वास्तुदोषाचा सामना

पौराणिक कथा आणि धार्मिक मान्यतेनुसार तुळशीचे रोप भगवान विष्णूचे आवडते मानले जाते. तुळशीच्या रोपाची पूजा तुळशी मातेच्या रूपात केली जाते. तसेच भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीचा समावेश आहे. तुळशीच्या रोपाचीसुद्धा विशेष काळजी घेणे आवश्यक आहे आणि त्याच बरोबर या रोपाच्या आजूबाजूला काही वस्तू ठेवण्यास मनाई आहे, यामुळे वास्तूदोष निर्माण होण्याची शक्यता असते. या शिवाय जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुळशीच्या रोपाजवळ ठेवल्या पाहिजेत.

Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Apr 15, 2023 | 11:34 AM
Share
काटेरी झाडं  तुळशीचे रोप कोमल असते. या रोपाला स्वतःचे काटे नसतात, म्हणूनच तुळशीच्या रोपाजवळ दुसरे काटेरी रोप ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाभोवती काटे ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनात अडचणी येण्याची भीती असते.

1 / 4
चप्पल  कोणत्याही प्रकारची चप्पल आणि शूज, मग ते स्वच्छ, नवीन किंवा घाणेरडे असो, तुळशीजवळ ठेवू नये. तुळशीजवळ शूज आणि चप्पल ठेवणे म्हणजे तुळशीमातेचा अपमान करण्यासारखे आहे. यामुळे घरात दारिद्र्य येते आणि सुख-समृद्धी नष्ट होते.

2 / 4
झाडणी  माता लक्ष्मीच्या संदर्भात असे म्हटले जाते की, संध्याकाळी घर झाडल्याने लक्ष्मी नाराज होते किंवा झाडणीचा अनादर केल्यास माता लक्ष्मीचा कोप होतो. पण, तुळशीच्या रोपासमोर झाडणी ठेवणे देखील चांगले मानले जात नाही. असे म्हटले जाते की असे केल्याने घरामध्ये आर्थिक समस्या आणि त्रास सहन करावा लागतो.

3 / 4
कचरा कुंडी-  तुळशीच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. तुळशीच्या रोपाजवळ कचरा किंवा डस्टबिन ठेवल्यास त्या व्यक्तीला तुळशीमातेच्या कोपाचे पात्र बनावे लागू शकते. तसेच भगवान विष्णू देखील क्रोधित होऊ शकतात. जे लोक तुळशीजवळ डस्टबीन ठेवतात, त्यांना लक्ष्मीची कृपाही मिळत नाही.

4 / 4
Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय