भोळ्या भाबड्या महादेवाला तांबे-पितळाचा 5 क्विंटलचा साज, डोळ्यात भरणारं ‘सुवर्ण रुप!’

वाशीम येथील तांबे पितळेच्या भांड्याच्या एका व्यावसायिकाने श्रावण मासानिमित्त तब्बल 5 क्विंटलचा संपूर्ण पितळेचा साज पद्मेश्वर अर्पण केला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आत्तापर्यंत अशा प्रकारचा शृंगार महादेवाला करण्यात आलेला नाही. या शृंगारामुळे महादेवाला आगळं वेगळं रुप आलं आहे.

1/7
वत्सगुल्म नावाने इतिहासात नोंद असलेल्या आजच्या वाशिममध्ये अनेक पुरातन मंदिरे असून त्यापैकीच एक असलेले भगवान पद्मेश्वर मंदिर, श्रावण महिन्यात हजारो भक्त श्रद्धापूर्वक हजेरी लावतात.

2/7
वाशीम येथील तांबे पितळेच्या भांड्याच्या एका व्यावसायिकाने श्रावण मासानिमित्त तब्बल 5 क्विंटलचा संपूर्ण पितळेचा साज पद्मेश्वर अर्पण केला आहे.

3/7
विशेष म्हणजे महाराष्ट्रात आत्तापर्यंत अशा प्रकारचा शृंगार महादेवाला करण्यात आलेला नाही.

4/7
या शृंगारामुळे महादेवाला आगळं वेगळं रुप आलं आहे.

5/7
कोरोना संसर्गामुळे सध्या सर्व धार्मिक स्थळं आणि मंदिरं बंद आहेत.

6/7
कोरोना संकट जाऊन लवकर मंदिरं उघडी व्हावीत अशी प्रार्थना आता सर्वजण करत आहेत.

7/7
भोळ्या भाबड्या महादेवाला तांबे-पितळाचा 5 क्विंटलचा साज, डोळ्यात भरणारं ‘सुवर्ण रुप!’

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI