Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारात ओवा आणि जिऱ्याचा चहा समाविष्ट करा!

वजन कमी करण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात ओवा आणि जिऱ्याचा चहा समाविष्ट करू शकता. (Weight Loss: Include Ajwain and cumin tea in your diet to lose weight!)

  • Publish Date - 4:00 pm, Thu, 6 May 21
1/5
Ajwain
वजन कमी करण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात ओवा आणि जिऱ्याचा चहा समाविष्ट करू शकता. जिऱ्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे आपल्या शरिराला डीटॉक्स करण्यात याची मदत होते.
2/5
ओव्यात अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल आणि अँटी इंफेक्टरी गुण आहेत. ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. हे पाचक प्रणाली मजबूत करते.
3/5
Ajwain
जिऱ्यातील एंजाइम्स शुगर, चरबी आणि कार्बोहायड्रेट्स कमी करतात आणि आतड्यांना निरोगी ठेवतात.
4/5
Ajwain
डिटॉक्स टी बनवण्यासाठी एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा उकळवून घेऊ शकता.
5/5
Ajwain
या चहाला चविष्ट बनवण्यासाठी त्यात मध आणि लिंबू देखील घालू शकता.